पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1982

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Infoliate (in-fo’list) (E. in, in, & L folium, a leaf.] v. t. to cover with or as with leares पालवी f. पल्लव m. आणणे देणें, (पालवीने पल्लवाने) झाकणे.
Inform ( in-form' ) [ Fr. -L. in, into & Form.] v. t. to give form or shape to आकार रूप n. देणे. २ to animate, to give life to सचेतन-सजीव करणे. ३ to communicate knowledge to, to make known to (घडलेल्या गोष्टी) कळविणे, (ची) खयर -बातमी देणे, (-चें) वर्तमान n वार्ता f. सांगणे -देणे, जाणवणे, सांगणे, सुचविणे, समजाविणे, जाण f-सूचना f. करणे -देणे, माहितगार -माहीत -जाणता -ज्ञात करणे. ४ (with against) to communicate knowledge of facts by way of accusation अपराधाची खबर f बातमी देणे. I. v. i. (obs.) to take form आकारास येणें. २ (with against) अपराधाची खबर देणे. Informant कळवणारा, बातमी खबर देणारा, बातमीदार. २ ( R.) one who offers an accusation अपराधाची खबर देणारा. Information n. बातमी देणे कळविणे n. २ बातमी f खबर f, सूचना f. ३ (law) अपराधाची खबर f, फिर्याद दोषारोप m. ४ knowledge ज्ञान n, बोध m. In formed pa. t.& p. p. Informer n. खबर देणारा सांगणारा. २ (मामलेदारास किंवा मजिस्टेटास) गुन्ह्याची खबर देणारा.
Informal ( in-form'al) a. not in proper form, irregular अपद्धतशीर, पद्धतिविरुद्ध, रीतिविरुद्ध, अशास्त्र, अविधि, भरीतसर, बेकायद्याचा, गैरकायद्याचा. Informality n. want of regular customary form पद्धतिदोष m, पद्धतिविरोध m, विधिविरोध m, बेकायदेपणा m, बेपद्धतशीरपणा m. २am informal, unconventional or unofficial act शिरस्ता सोडन केलेले कृत्य n, अपद्धतशीर कृत्य, Informally adv, ठराविक पद्धत-रीत सोडून.
Informidable (in-for'mi-da-bl ) a. not formidable अभयानक, अभयंकर, अभयावह.
Infraction (in-frak'shun) [Fr.-L. in, in & frangere to break.] n. violation (especially of law) उलंघन n, भंग m, उलंघ m.
Infrangible ( in-fran'ji-bl ) a. that cannot be brokes अभंजशील, न फुटणारा, न तटणारा, अभंग. २ not to be violated अनलंघनीय. Infrangibility Infrangibleness n. अभंजशीलता f, अनुल्लंघनीयता f,
Infrequent (in-frē'kwent) a. scldom occurred rare, uncommon विरल pop. विरळ, मधून मधून कधी कधी -कोठे कोठे घडणारा, अपौनापुनिक Infrequence, Infrequency n. rareness विरळपणा m, अपौनःपुन्य n. Infrequently adv. क्वचित.
Infringe (in.frinj') [ Lit. "to break into'. L and frangere, to break.) v. t to violate (especially law) (करार -वचन-कायदा) तोडणे -मोडणे, भंग m. उलंघन करणे. २ to neglect to obey अतिक्रमण उल्ल घन n. करणे. I. v. t. to injure, to offend तोडण, मोखणे, भन्न -विच्छिन -उहंषित करणे.२ (with on or