पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1970

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Indue (in dü') (L. induo, induere, to put on.) v. t.to put on ( as clothes ): घालणे, पेहरणे, आंगावर घालणे -घेणे चढविणे धारण करणे. २ to supply or endore with पुरविणे, (चा) पुरवठा करणे, देणे, युक्त विशिष्ट समन्वित करणे. Indued' a. संपनयुक्त. Inducement n. पेहराव करणे n. २ देणे n, &c. Indu'ing pr.p.
Indulge ( in dulj')( L. indulgere, which perh. is from in, towards, & dulcis, sweet.)v. t. not to oppose or restrain अटकाव अढथळा न करणे, घ्या) भाड न येणे. २ ( said of a habit or desire) to give free course to तृप्त करणे, पुरी करणं, असं देणे, राखणे, बाळगणे, चालवणे, चालू देणे. ३ (said of a person) to gratify by compliance, to humour (चे) लाढ करणे चालवणे -पुरवणे, लाटकावणे, लाडावणे, लडिवाळ कोड कौतुक पुरवणे चालवणे पाळणे, छंदोनुवर्तन n दानुः वृत्ति छंदोनुरोध करणे. ४ to grant by favor प्रसन्न होऊन अनुग्रह म्हणून देणे. I.v.i. यथेष्ट भोग घेणे करणे, इच्छा कामना तृप्त करून घेणे. २ to practice a forbid. den act without restraint (निषिद्ध कर्माचे) यथेष्ट आचरण करणे. Indulg'ement, Indulgence n. gratification लाड m, कोडn, कौतुक n, छंदोनुवर्तनn , छंदोनुवृत्तिf, छंदोनुरोध m, छूट,f लालन n. २ favour granted (मेहेरबानगीची) देणगीf, प्रसादm, कृपाf, अनुग्रह m. ३.forbearance of restraint or control असंयम m, अनिग्रह m. ४ remission of the temporal punishment due to sins, granted by the Pope or Church पापापासून मुक्तिf, पापविमोचन n. Indulgent a. mild, not severe सौम्य, सदय, दया, क्षमावान, क्षमापूर्वक, कोमल, नरम, मऊ, मृदु. २ yielding to the wishes of others, ready to gratify लाडपुरव्या, लाडचालव्या , लाड पुरवणारा चालविणारा, छंदोनुवर्ती pop. छंदानुवत" छंदोनुसारी pop. छंदानुसारी. Indulgently adv. लडिवाळपणाने. २ सौम्य दृष्टीने, क्षमापूर्वक, क्षमापुरसर. N. B.--It is remarked by Johnson, that if the matter of indulgence is a single thing, it has won before it: if it is a habit, it has in; as, he indulged himself with a glass of wine or with a new book he indulged himself in idleness or intemperance. Webster.
Induplicate (in-dū'pli-kāt) [Pref. in, and Duplicate.] a. bot. with the margins bent inwards, we the external face of these edges applied to each other, without twisting अंतःपटित.
Indurate (in'dū.rāt) | L. indurare, induratum -in, in, and durare, to harden -durus, hard.]v.t. to harden (as the feelings ) (चे मन )कठिण घट्ट -निर्दय करणे. मार्दव नाहीसे करणे. I.v.to grow hard, to harden कठिण -घट्ट-टणक होणे बनण' ताठ होणे. I. a. hardened, not soft कठीण केलेला, कठीण झालेला. २ unfeeling कठोर, निर्दय, निष्ठुर, कर. Induration n. कठिण करणे n. २ काठिण्यn,