पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1966

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. dishonest practices असरलताf, वाकडेपणा m, अनृजुता, &c.
Indiscernible ( in-diz-ern'i-bl) a. not discernible ओळखून काढतां न येणारा, ओळखू न येणारा, अतिसूक्ष्म.
Indiscoverable (in-dis.kuv'er-a-bl) a. not discoverable हुडकून शोधून काढता न येणारा.
Indiscreet ( in-dis-kret' ) [ Fr. -L. in, not, & Discreet. ] a. not discreet, imprudent, injudicious युक्तायुक्त विचार न करणारा, अविचारी, सारासारविचार नसलेला, असमंजस, अविवेकी, विवेकशक्तिहीन. Indiscreetly adv. अविचाराने, असमंजसपणामें. Indiscreetness, Indiscretion n. want of discretion, rashness अविवेक m, अविचार m, विवेकाभाव m, असमंजसपणाm. २ an indiscreet act अविचाराचे कृत्य क, प्रमाद m.
Indiscrete ( in-dis-kret ) [L.in, not, and Discrete.] a. not discrete or separated अविभक्त, एकच.
Indiscriminate (in-dis-krim'i-nāt) a. not distinguishing, confused, promiscuous विचारहीन, विचारशुन्या तारतम्यहीन, गोंधळाचा, अविचाराचा, अविवेकाचा, या ग्यायोग्यविचारशून्य, पात्रापात्रविचारशून्य, तारतम्यशून्य Indiscriminately adv. तारतम्यविचार केल्यावाचून' भेदाभेद पाहिल्यावांचून. Indiscriminating a. म. विवेकी, योग्यायोग्य विचार-तारतम्यविचार न करणारा Indiscrimination n. want of discrimination et रतम्याभाव m, सारासारविचारशून्यत्व n, अविचारm, अविवेकm, अविवेचनाf. Indiscriminative a. तारतभ्यशून्य, अविवेकी.
Indispensable (in-dis-pens'a-bl) a. that cannot be dispensed with, absolutely necessary अत्यंत जरूरीचा अत्यावश्यक, अत्याज्य, टाकतां सोडतां न येणारा, जरूर पाहिजे असलेला, जरूर, अगत्याचा. Indispensably adv. अवश्य, अगत्य, अगत्यपूर्वक, जरूर. Indispensableness n.
Indispose ( in-dis-poz' ) v. t. to render indisposed on unfit निरुपयोगी-निकामी-निरर्थक-नालायक करणे. २ to make somewhat ill (प्रकृतीत) विक्राति -विकार उत्पन करणे, शरीराचे अस्वास्थ्य उत्पन्न करणे, प्रकृति बिघडविणे, अस्वस्थ बेआराम करणे. ३ to disincline मन फिरविण g. of o.; परतविणे, फिरविणे, पालटवणे. ४ to make unfavorable (with towards ) अप्रसन्न करणे, (वर) मर्जी खप्पा करणे. Indisposed' a. sick, all आजारी, अस्वस्थ, बिमार. २ unwillingly नाखूष, नाराज, अराजा.In disposition n. slight illness अस्वास्थ्य n, अस्वस्थताf,आजार m, आजारीपणा m, बिमारीf,मांदगीf, विकार m, कसरf, विक्रतिf, असमाधानn. २ the condition of wanting affinity नावडf, अनावडf. ३ aversion unwillingness नाखषीf, नाखषपणा m, अनिच्छाf.
Indisputable (in-dis'pū-ta-bl )a.too evident to be called in question, certain निर्विवाद, बिनतकरार, संशय घेण्यास जागा नसलेला, विवादातीत.
Indissoluble ( in-dis'ol-ū-bl ) a. not capable of being dissolved अविद्राव्य, भद्राव्य, द्रावणाशक्य, द्रावणानर्ह