पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1961

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Indeliberate ( in-del'i-ber-at) a. sudden, unpremeditated पूर्वविचाररहित.
Indelible (in-del'i.bl ) [ Fr. -L.in, not, and delibilis, destructible -delere, to destroy.) a. not to be blotted out or effaced पुसता न येण्याजोगा , पुसून न जाण्यासारखा, वज्रलेप, पका, पका बसलेला, वज्रलेपाईत, अमायं ( Sk. ). Indelibly adv.
Indelicato ( in-del'i-kāt) a. offensive to good manners or purity of mind, coarse बीभत्स, लज्जाकारक, ( word ) असभ्य, अमर्याद, निर्लज, बेमुर्वतीचा, निर्भीड ( behavior) लज्जाप्रद. Indelicacy n. want of a nice sense of propriety, refinement or good taste, rudeness निर्भीडपणा m, असंकोच m, अशिष्टताf, अशिष्टाचार m, असभ्यताf, असभ्यपणा m.
Indemnify ( in-dem'ni-fi ) [Fr. -L. indamines, unharmed -in, not, damnum, loss, and facere, to make.]v. t. to make good for damage done (नुकसान) भरून देणे, हानिपूरण -क्षतिपूरण करणे. २ to save harmless तोट्यापासून वाचवणे, तोव्यावाचून राखणे, तोटा न येण्याची हमी देणे, नुकसानीपासून बचाव करणे. Indemnification n. act of indemnifyiny तोव्यापासून राखणेn, तोटा भरून देणेn, नुकसान. भरणीf. २ that which indemnifies नुकसानाची भरपाईf, क्षतिपूरण, हानिपुरणf . Indemnified pa. t. & p. p. Indemnity n. security from damage, loss or punishment नुकसान, तोटा, किंवा शिक्षा न होऊ देण्याची हमी , नुकसान भरून देण्याची हमी f, जामिनगिरीf. [ PAPER OF I. नुकसानचिठीf, हानिपूरणपत्र n, अभयपत्र, अदंडपत्र n.] २ compensation for loss or injury प्रतिफळ n, नुकसानभरपाईf, हानिपूरणn , क्षतिपूर्णताf, दंडनिस्तार m. ३ (law) केलेल्या गुन्ह्याबद्दल माफीf क्षमा, मुक्तताf.
Indent (in-dent')[L.in, & dens, dentis, Sk. दन्त a tooth. ) v. t. to cut into points like teeth, to notch खांडीf.pl. -खांडे m.pl. पाडणे, कर्वतीकांठी कर्कचाकार करणे,(कापून)दांते पाडणे. २to indenture, to apprentice कराराने बांधणे ठेवणे, करार करून ठेवणे. ३ to begin further in from the margin than the rest of the paragraph (पारिग्राफमधील इतर भोळीपेक्षा) पहिल्या ओळीस जास्त जागा सोडणे; as, "To I. the first line of a paragraph one em." ४ to stamp or to press in दाबन खांड पाडणेas, "To I. a smooth surface with a hammer." ५ mili. to make an order upon (माल) मागवणे. I. v. i. to be cut or notched (ला) खांडी पडणे, करवती कांठ पडणे.२ to zigzag, to mind.an and out करवतीच्या काठासारखें आंत बाहेर येणे, दंतुर होणे. ३ to contract करार ठराव करणे. I n. a cut or notch in the margin of anything दांता m, खांचf, खांडा m, खांडf,दोन दात्यांमधील जागा f.२ an official requisition for supplies (सरकारी सामानाची) मागणी f. Indentation n.