पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1941

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ing to (in a bad seuse), to attribute to, to set to the account o' (-वर) आरोप करणे g. of o., अभियोग m -आरोपण n. करणे, अंगावर घालणे, माथीं माथां मारणे. २to charge upon (-ला) दोष लावणे, (बद्दल) ठपका ठेवणे.३ theol. to set to the account of दसऱ्याच्या नांवें मांडणे लिहिणे -लेखणे. Imputable a. attributable आरोपणीय, आरोग्य.२ accusable दोप देण्याजोगा, ठपका ठेवण्यालायक. Imputation n. attribution आरोपणn , आंगी लावणे n, दुसन्याचे नांवें लेखणे n. २ anything charged, censure, reproach आरोप m, दोपm, दूषणn , अपवाद m, कलंक m, ठपका m, अभियोग m, शब्द m. ४ opinion, hint, intimation सूचनाf, बातमीf, अभिप्राय m. Imputed pa. t. & p. p. Imput'er n.
In (in) [A. S. in; L. in; Gr. en.] prep. within, inside of, surrounded by (-च्या) आंत, मध्ये, मधी, भीतर (Hindi.), माजी, माझारी. [ IN ITSELF स्वलक्षणतः, स्वतःवरून. IN INTELLECT बुद्धितः. IN AS MUCH AS because that, sinceज्या अर्थी .TO BE IN FOR IT to be in favour of a thing (-च्या) तर्फेने असणे. २ colloq. to be unable to escape from a danger कोणत्याही प्रसंगांत पुरा सांपडणें. IN BLANK (law) with the name only फक्त नांवासह. IN THAT because कारण की. IN THE NAME OF ('च्या) नांवाने, (च्या) करितां -साठी -ऐवजी. TO BE IN WITA (a) to be close at hand (-पाशी जवळ) असणे. (b) to be on terms of friendship (-शी) स्नेहभावाने असणे.] In adv. not out, within आंत. २(law) with privilege or possession हकासह, मालकी. सह, हक्कांत, मालकींत. [To BE IN to be at home घरी असणे. ] In n. (generally used in the pl.) a person who is in office अधिकारावर असलेला मनुष्य m. २ & nook or cornerकोनाकोपरा m. [INS AND OUTS nooks and corner's उघड व झांकलेली सर्व हकीकतf, आतबाहेरची सर्व हकीकत f,idio. अंडीपिली n.pl.]
In (in) { Of English origin.] prefix.काही शब्दांत in याचा उपसर्गासारखा उपयोग होतो; जसें, inborn, in. bred. काही शब्दांत लॅटिन in याचाही उपसर्गासारखा 'आंत' या अर्थीच उपयोग होतो; जसे, inaugurate, incarcerate; आणि अशा शब्दांत l च्या पूर्वी il, b, n, p च्या पूर्वी im, आणि rच्या पूर्वी ir अशी in ची रूपें होतात; जसे, illapse, imbibe, imprison, irreligious.
In (in) [of Latin, or of French through Latin, origin. ]neg. prefix. निषेधात्मक किंवा अभावात्मक उपसर्ग; जसें; Insbility, inaccessible. In this sense it is rendered into Marathi by अ, निर्, दुर;as, अपवित्र, निर्दोष, दुरंध.gn च्या पूर्वीच्या पूर्वी im. b, m, p च्या पूर्वी im, आणि r" च्या पूर्वी ir, अशी in ची रूपें हातात; जसे, ignoble, illogical, imbecile. immobile, improper, irrespective.
Inability (in-a-bil'i-ti) [L. in, not, and Ability.] lack of ability असामर्थ्य n, दुर्बलता f,अशक्तिf.