पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1937

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

a single copy एक प्रतf. ८ a print on paper from a wood-Block (लांकडी ठशाचा) छापm, मुद्राf. Impressionable a. शीघ्रसंस्कारग्रहणक्षम. Impressive a. छाप बसविणारा, मनात ठसणारा, (मनावर) चांगला परिणाम उत्पन्न करणारा, सुपरिणामकारी, हृदयंगम. Impressiveness n. सुपरिणामकारिता f,छाप बसवि ण्याचा गुण m. Impressment n. the act of impressing or seizing for service esp. in the navyआरमारावरील नोकरीकरितां माणसें जबरीने नेणे n.
Imprimatur (im-pri-mā’tur) [Lit. let it be printed -L in, on & premere, to press.] n. a license to print a book पुस्तक छापण्याची सरकारी परवानगी मुद्रणानुशाf.
Imprint (im-print' ) [L. in, in or upon, & Print. ] v. t. to print on or upon, to print ( 2) छापणे. २to impress or stamp छाप -उसा उठविणे. ३ to fix permanently on the mind मनात ठसविणे विंबविणे, मनावर छाप मारणे. I. n. that which is imprinted छापलेला मजकूर m.२ the name of the publisher, time and place of publication of a book printed on the tills-page प्रकाशक व प्रकाशन यांसंबंधी छापील मजकूर m; पुस्तकाच्या नामपत्रिकेवर छापलेले प्रकाशकाचे नांव व पुस्तकप्रकाशनाचे स्थल व काल प्रकाशकाचे नांव, प्रकाशनाचे स्थल व काल इत्यादि (नामपत्रकावर छापलेली) माहितीf.. This is called the publisher's imprint. ३(पुस्तकाच्या नामपत्रकाच्या पाठीवर व पुस्तकाच्या शेवटी छापलेले) मुद्रक व मुद्रणालय यांची नावे. This is called the printer's imprint. Im'printed pa. p.& p. p. Imprinting pr. p. & v. n.
Imprison (im-prizn) [Fr. -L. in, into, & Pri. son. ) v. t. to put in prison, to shut up and detain in custody तुरुंगांत घालणे -टाकणे असकविणे, कैदेत कारागृहांत टाकणे, तुरुंगाची शिक्षा देणे, कोंडणे, कोंडून ठेविणे, बंदीत बंदांत कैदेत -अटकेंत घालणे टाकणे, कोंडणी fकोंडीfकरणे. २ to restrain from escape अटकविणे, अटकाव करणे, अडथळा करणे, कोंडणे. Imprisoned pa. t. & p. p. Imprisoner n. Imprisoning pr. p. & v. n. Imprisonment n. कैद करणेn. २ confinement in a prison कैदf, बंदीf, तुरुंगवास m, अटकf, कारागृहवास m, कारागृहप्रवेश m. [ FALSE I. imprisonment without sufficient authority are अधिकाराशिवाय केलेली कैदf.] ३ restraint from liberty अटकाव m, अटकf, निरोध m, बंधन n.
Improbable (im-probʼa-bl) [L. in, not, & Probable.] a. not probable, unlikely असंभवनीय, होण्याचा संभव नसलेला, व्हायाजोगा होण्यासारखा नाही असा, असंभाव्य, असंभवित, असंभवी, अघटनीय, दुर्घट, कठीण, बिकट. Improbability n. unlikelihood. असंभव m, असंभावनाf, असंगतिf, असंभवनीयताf,अघटनीयताf . २ an improbable event or result असंभवनीय गोष्टf-परिणाम m.