पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1929

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Impersonate (im-per'sun at ) [L in, in, and Personate.] v.t. to invest with personality, to endow with the form of a living being मनुष्याचे रूप देणे, मनुप्यावृति देणे. २ to ascribe the qualities of a person to, to personify ( जड पदार्थावर) मानवत्वारोप करणे, (-वर) मानवत्व लादणे, (निर्जीव वस्तु) मनुष्यच आहे असे मानणे -कल्पिणे -धरून चालणे. ३ to assume or represent the person or character of (ची) भूमिका. सांग -वेष m. घेणे; as, "He I.ed Macbeth.” Impersonation n.
Impertinent (im-per'ti-nent) [L. in, not, and Pertinent.] a. not to the point, irrelevant अप्रासंगिक, अप्रस्तुत, चालू विषयाबाहेरचा, मूळ मुधाला सोइन, चालू प्रकरणाबाहेरचा. २ saucy, impudent, rude असभ्य, उखुट, अविनीत, दांडगा, दांड, बेअदब, धट्ट. ३ intrusive लुडबुड्या, लुडबूड करणारा, आगंतुकी करणारा. ४ trifling निकामी, निरुपयोगी, क्षुल्लक. Impertinence n. अप्रासंगिकपणा m, अप्रस्तुतपणा m, अनन्वय m. २ उद्धटपणा m, धीटपणा m, धिटाईf असभ्यताf, बेअदबीf. ३ आगंतुकीf. निकामीपणाm, क्षुल्लकपणा m. (b) निकामी गोष्टf. Impertinently adv. प्रसंग अन्वय सोडून, दांडगेपणाने, उद्धटपणाने.
Imperturbable ( im-per-tur'ba.bl) [ L. in, not, and perturbere, to disturb.) a. that cannot be disturbed or agitated अक्षोभ्य, अक्षोभणीय, क्षुब्ध न होणारा, घाबरून न जाणारा. २ permanently quiet नित्यशांत, थंट, धिमा, शांत. Imperturbability n. अक्षोभ्यताf.२ नित्यशांति f. Imperturbation n. अक्षोभ m.
Imperviable, Same as Impervious below.
Impervious (im-pér'vi-us ) [L.in, not, and Pervious. ] a. not to be penetrated अप्रवेश्य, अभेद्य, दर्भच, निर्भय, निबिड. Imperviousness n. Imperviabil'ity n. अप्रवेश्यत्व n, अभेद्यत्व n, दुर्भयताf, निबिडपणा m, झुडपीf, जुगाड n.
Impetigo (im-pe-tigo) (L. -impetere, to attack.]n. med. a cutaneous, pustular eruption, not attended with fever ; usually, a kind of eczema, with pustulation (ज्यामध्ये पुटकुळ्या उठून शरीरावर पुरळ येतो असा) एक त्वयोग m, विस्फोटक नांवाचें क्षुद्रकुष्ट n.
Impetuous (im-pet u-us) [L. in, upon, and petere, to seek or fall upon. ] a. rushing upon with impetus or violence, furious, forcible, violent पुष्कळ जोराने वाहणारा -जाणारा, झपाट्याचा, तडाक्याचा, वेगवान, सवेगगामी, जोराचा; as, "I. wind; an I. torrent." २ vehement in feeling, passionate कडक, तापट तलख, तलख्या, साहसी, अमषी, जहाल, जलाल, आवेशाने धाडस करणारा. ३ hasty उतावळा, हड. Impetuosity n. झपाटा m, तडाका खा, कडाका खा m. २ धाडसी स्वभाव m, धाडसीपणा m, तलखपणा m. साहस n, जहालपणा m, अमर्षताf. ३ उतावळेपणा m,