पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1902

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

साठी किंवा प्राप्त करून घेण्यासाठी मनाने ठरविलेलें) ध्येय n, उद्दिष्ट n, साध्य n, अंतिम n, प्राप्य n. ३ (केवळ कल्पनासृष्टीतील) श्रेष्ठ प्रकारचा नमुना m. Idealisation n. कल्पनारूपीकरण n, काल्पनिक स्वरूप देणे n. Idealise v.t. to form in idea (ची) कल्पना. करणे, (ची) कल्पना मनामध्ये आणणे. २ to raise to the highest conception अत्युत्कृष्टपणाचें कल्पना सृष्टीचे रूप देणे. Idealism u. tendency towards the highest conceivable perfection श्रेष्ठ किंवा पराकोटीकढे जाण्याची प्रवृत्ति f. २ love for and search after the best and highest परमध्येयासक्ति f, परमध्येयलुब्धता f,परमध्येयाकांक्षा f.३ ideal. style or character परमकल्पना f, परमकल्पनास्वरूप n. ४ philos. the doctrine that in external perception the objects immediately known are ideas, any system that considers thought or the idea as the ground either of Knowledge or existence दृश्यपदार्थांचे खरे स्वरूप का ल्पनिक किंवा मानसिक किंवा चिन्मय असते व बाझ खरपणा त्यांत कांही नाही असे प्रतिपादन करणारे तत्वज्ञाना तील मत n, कल्पनामयत्ववाद m, कल्पनावाद m. Idea list n. One given to romantic expectations कल्पना तरंगांत दंग होणारा डलणारा, कल्पनासृष्टीत दंग असणारा मनुष्य m. २ one who holds the doctrine of idealism कल्पनामयत्ववादी, कल्पनावादी, पदाथाच खरे रूप कल्पनामय किंवा मानसिक आहे, याह्य नाहा असे मानणारा &c. Idealistic a. pertaining to idealist or to idealism (a) कल्पनावादासंबंधी. (b) कल्पनवद्यासंबंधी Ideally adv. by means of ideas, mentally कल्पनेने, काल्पनिक विचाराने, मनाने.
Idem (i'dem ) (L.) pron. or adj. the sane, the same as above . ( often abbreviated id. ) तोच, सदरप्रमाणे, वरचेप्रमाणे.
Identical (i-den'tik-al ) [ L.-idem, the same. cf. Sk. इदम् this. ] a the very same, not different तोच, अभिल, अनन्य, तत्स्वरूपी, अभेद,तद्रप, एकरूप. २ uttering the same truth, tautological एकरूप, एकस्वरूप (hence) द्विरुक्तिवाचक, द्विरुक्तिविशिष्ट. ३ math.सरूप I.EQUATION सरूप समीकरण n] Identically adv.अभेदरूपाने. Identical ness

n.See identity. Identifiable a. एकरूप तत्स्वरूप होण्यासारखा. हा जोगा. Identification n. -the act. (a) एकरूपक n. (b) अनन्यस्वरूप-अभेद तोच हा हे सिद्ध करण n. २ -the state एकरूप n, ऐक्य n, साहय्य n,स्वरूपता f,अनन्यता f, अभेद m, अभिन्नताf, &c. See identity. Doctrine of I. (law) (वस्तु अगर व्यक्तीचें) ऐक्य दाखविणा-या पुराव्यासंबंधी तत्व M. Identity v.t.to make or prove to be the same तोच तो हाच तो (हे)सिद्ध करून दाखविणे,शाबीत करणे,सिद्ध करणे,अनन्य निदर्शन n तत्स्वरूप  n-अभेद m.&c. सिद्ध करणे n, अभिन्नता f. दाखविणे. Identity n sameness ऐक्य m,ऐक्यभाव m, अभिन्नभाव m, अभिष्टता  s, अभेद  m,