पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1897

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

T() [ A. S. ic, Ger. ich, L. ego, Gr. ego, Sk. अहम्.] इंग्रजी वर्णमालेतील नववें अक्षर व तिसरा स्वर. याची अनेकवचनें Is, I's, is,i's अशी लिहितात. याचे निरनिराळे असे पांच उच्चार आहेत, व ते पुढील शब्दांत दाखविले आहेत:-(१) pine, ice; (२) pin, tin; (३) thirst, first; (४) machine, regime; (५) baniyan, filial. I या अक्षराची आकृति लॅटिन आणि ग्रीक (iota हे ग्रीक अक्षर) यांचे द्वारा फिनिशिअन (Semitic letter yod) वर्णमालेतून आलेली आहे, व या फिनिशिअन वर्णमालेतील I च्या तुल्याक्षराचे मूळ बहुधा इजिप्शिमन भाषेतून आले असावे असा समज आहे. या अक्षरावर आपण जें टिंब देतो ते देण्याचा प्रघात चौदाव्या शतकापासून पडला व यापूर्वी इंग्रजीत I आणि J यांच्याबद्दल एकच समानाक्षर असे. Jहे अक्षर निराळ्या त-हेनें लिहूं लागल्यावरही काही काळपर्यंत इंग्रजी कोशांत I आणि J यांनी सुरवात झालेले शब्द एकाच ठिकाणी वर्ग करीत असत.२ प्राचीन इंग्रजी ग्रंथकारांत I अक्षर (ay किंवा aye=) 'होय' या अर्थी वापरीत असत.३ रोमन अंकपद्धतींत I म्हणजे एक, II म्हणजे दोन IIIम्हणजे तीन.४ math. (to denote) the ninth place in a serial order कोणत्याही श्रेणीतील नववी वस्तुf जागा f. ५ (logic) the symbol of a particular affirmative proposition इंग्रजी तर्कशास्त्रांत विधायक विशेष सिद्धांताचे चिन्ह n; as, "Some men are philosophers" is an I proposition. ६ (to represent) the imaginary quantity 1 गणितांत 1 चे चिन्ह. ७. Issac, Isabella, Iodine, Incisor इत्यादि शब्दांचे संक्षेपचिन्ह, तसेंच i. h. p. = Indicated Horse Power; I. O. U.=I owe you. ८ प्राधीन इंग्रजी भाषेत I माला द्विवचन व अनेकवचन असे. परंतु सध्या त्या द्विवचनाचा लोप झाला आहे. I मी हे प्रथमपुरुषवाचक प्रथमाथी एकवचनी सर्वनाम आहे. याचा कधी कधी नामाप्रमाणेही उपयोग करितात. लेखक किंवा वक्ता आ. पल्या स्वतः संबंधाने बोलतांना I हे सर्वनाम वापरतो. I=प्रथमेचें एकवचन, We=प्र०अनेकवचन Me=द्वि० एकवचन, Us= द्वि अनेकवचन; My किंवा Mine = पष्ठीचें एकवचन, Our किंवा Ours=ष० अनेकवचन. ९ philos. अहम्, आत्मा m, देहाभिमानी आत्मा m.
Iambic, Iambus ( i-am'bik, iam'bus ) (L. iambus-Gr. iambos -iapto, to assail, this metre being first used by writers of satire.] n. pros. a metrical foot of two syllables, the first short and the second long ( as in L fidēs ), or the first unaccented and the second accented (as in deduce' ) लघुगुरु अक्षरांचा पाद m, उत्तरगुरुद्वयक्षरपाद m. (b) a verse composed of iambic feet उत्तरगुरुयक्षरपादयत कविता f.२a satire, lampoon आक्षेपगर्भ कविता f. Lambic a. उत्तरगुरुत्यक्षरी पादाचा. ३ pertaining