पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1890

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

णाबाहेर होणारा गर्भोदकाचा संचव m, गर्भावूदररोगm, गोदकोदर n.
Hydrau“ (hi'drant) [Gr. hydor, water. )n.a machure for discharging water, a water plug पाणी शिंपण्याचे लांब नळी असलेलें व मोठ्या नळांतून पाणी घेण्याकरिता लहासा नळ जोडता येणारे यंत्र, मोठ्या _ नळांतून पाणी कादन घेऊन रस्ते भिजविण्याची नळीf.
Hydrargyria (hi-drar'-ji-ria) (Gr. hydor, water and hargyros, silver.] n. med. eczema from use of mercury जास्त प्रमाणाबाहेर पारा घेतल्यामुळे होणारा खरजीसारखा पुरुळ m.
Hydrargyrum (hi’drär'ji-rum) (Gr. hydor, water and hargiros, silver.]n. quick-silver, mercury पारा m.
Hydrate (hidrate) [ Gr. hydor, water.]n.(chem.) a compound formed by the union of water with some other substance generally forming a neutral body as certain crystallized salts उजेत m; पाण्याशी संयोग पावून उत्पन्न झाला असतांही कोरडा, पांढरा आणि घन असा असणारा संयतपदार्थ m. H. .v.t. उजेत किंवा हैडेट बनविणे, पाण्याशी संयोग करणे. Hydration n.
Hydraulics (hi-drawliks) [L. belonging to a water; organ or water-pipe, from Gr. hydor, water, and aulos, pipe.]n.(pl. used as sing.) that branch of science, or of engineering, which treats of fluids in motion, especially of water, its action in rivers and canals, the works and machinery for conducting or raising it, its use as a prime mover, and the like व्यवहारोपयोगी जलशाख n, व्यावहारिक जलशास्त्र n, चलजलशास्त्र n, (मनुष्याच्या उपयोगाकरितां बंबाच्या योगाने पाणी एका जाग्यावरून दुसरीकडे कसें न्यावे, त्याने यंत्रे कशी चालवावी, नका तून खाणींतील अशुद्ध धातु काढण्याकरिता पाणा कल वापरावे, पाण्याने याच्या कशा चालवाव्या, थोड्या खचात चामड्याच्या नळांनी रस्ते कसे भिजवावे, पाण्याच्या शक्तीच्या योगाने पाळणे खालींवर कसे न्यावे, पाणचा कशा चालवाव्या इ०) व्यवहारोपयोगी जलशक्तीचा विचार करणारे शाश्त्र n. Hydraulic a. relating to hydraulics व्यावहारिक जलशाखासंबंधी. २ acting by water, worked by water पाण्याने चालविलेला ; as, "H. clock, H. motor." [ H. CRANE पाण्याने चालणारा यारी f. H. LIFT पाण्याने चालणारा पाळणा m, पाणपाळणा m. H. PRESS पाण्याने दावण्याचे यंत्र n, जलपीडनयंत्र n.) ३ applied to substances which harden under water and thus become impervious to it पाण्यात लवकर कडक होऊन बसणारा: as, H. cement, H. mortar."
Hydrocele (hi'-drõ sēl) (Gr. hydor, water, and khele,tumour. ] n. med. dropsy of the testicle वृषणांत होणारा जलसंचय m, रक्तोदकसंचयामुळे होणारी ग्रंथि युक्त वृषणवृद्धि f, जलांड m, जलमुष्क m, मूत्रजवृषण वृद्धि f (according to वाग्भट).
Hydrocephalus (hi-dro-sef-a-lus)[Gr. hydor, water, J and kephale (Sk. कपाल), the head.] m. mean