पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1856

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n, घर n. ५ place of refuge and rest, an asylum आश्रम m, आश्रयस्थान n, स्थान n. ६ the grave कबर f. At H. (a) at one's own house or lodgings आपल्या स्वतःच्या घरी. (b) in one's own town or country आपल्या गांवी. (c) prepared to receive callers भेटण्यास- भेट घेण्यास मोकळा-सुटा. To be at H. on any subjoct lo be conversant or familiar with it एखादा विषय पूर्णपणेंं अवगत माहीत असणेंं, एखाद्या विषयाचेंं पूर्ण ज्ञान असणेंं in. con. with ला of s., एखाद्या निषयांत पूर्ण तरबेज असणेंं. To bring H. unto अंगी भिडविणेंं-लावणेंं, (-च्या) पदरी माप घालणेंं g. of s.
To come H. to affect or to touch personally अंगी or आंगास येणेंं, जिव्हारी लागणेंं, हाढीं घाव m. होणेंं -येणेंं-लागणेंं .To feel at H. to be at one's ease घराप्रमाणेंं वागणेंं राहाणेंं वाटणेंं in. con. with ला of s. To make one's self at H. to conduct one's self with as much freedom as at home घराप्रमाणेंं; पूर्ण मोकळ्या मनानेंं राहणेंं. Home a. domestic, not foreign घरचा, घरगुती, मुलकी or मुलखी, देशी. २ close, Personally pointed अंगी लावलेला भिडद-लेला. H. adv. to one's own house or country घरींं, घरास, घराक, आपल्या घरींं, स्वगृहीं, स्वदेशींं, गावीं, गांवास, &c. २ close, closely जवळ, जवळच, निकटसंबंधाने. ३ w the full length पुरा, पूर्णपणे, जाम- as, To drive & nail H." = खिळा पुरा -जाम मारणेंं ठोकणेंं. Home-bird n. घरकोंबडा m, कूपमंडूक m.
H. born a. native, not foreign घरचा, स्वदेशी. H..bound a. kept at home घरी ठेवलेला. H.bred -raised, -made a. धरपोसा, पाळीव, घरगुती, घराऊ, घरघराऊ, घरचा, स्वदेशांतला, स्वदेशी, &o. Home'. less a. घरदार नसलेला. Home'liness n. Loant of elegance or beauty साधेपणा m, साळसूदपणा m. Homely a. domestic, intimate घरकामाचा, कुटुम्ब संबंधी, गांवठी. २ plain, unpolished साधा (कपरा इ०), जासाभरडा (कपडा, अन्न इ०), गरीबीचा, विशेष बेतरात नसलेला. Home-made a. घरी केलेला. २ स्वदे. शांत केलेला. ३ साधा, दहाजणां सारखा, विशेष रामडौल नसलेला. Home'sick a. sick or grieved at separation from home कुटुम्बविरहाने दुःखित झालेला, गृहविरहात, गृहविरहदुःखी. Homesickness n. कुटुम्ब. विरहामुळे झालेले दुःख, कुटुम्पविरह दुःख . Home'. spun a. धरी कातलेला-पिंजलेला केलेला. Home ward, Home wards adv. torward home घराकडे, घराकडील दिशेला. H. a. being in the direction of home घराकडील दिशेला असलेला, गृहाभिमुख. Home department n. that part ( branch) of government which is concerned with the maintenance of the internal peace of the United Kingdom, its headquarters, the Home office, and its official head the Home Secretary स्वराष्ट्रीय खाते n (as opp. to Foreign department = परराष्ट्रीय खाते). Home