पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1850

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

संच करणे, संचावणें. [To H. SAIL शीड n उभारणें.) H. n. that by which anything is hoisted ,the apparatus for lifting goods, a lifs (वखारीत माल एका मजल्यावरून दुसन्या मजल्यावर नेण्याचा) यंत्री पाळणा m. २ naut the perpendicular height of a flag ( as opposed to the fly or the horizontal length when flying from a staff) (बावव्याची) उंची f . Hoist'away n. a mechanical lifi मंत्री पाळणा m. या पाळण्यांतून मोठमोठ्या वखारीत माल खालींवर नेतात. Hoist'ed pa. t. & p. p. Hoist'ing pr. p. & v. n. Hoist'way n. an opening for the hoist or elevator, in the floor of a wardroom (वखारीतील) यंत्री पाळण्याचा रस्ता m.
Hold ( hold ) ( A. S. healdan, to keep. ] v .t. to sus tain, to keep in the grasp, to retain धरणें, धरून ठेवणे. [To H. FIRMLY घट्ट -मजबूत -करकचून धरणें.)२ to keep possesion of or authority over (आपलेकडे) ठेवणें, धरणें, राखणें, (आपल्या हाती -तांब्यात) राखून ठेवणें, हातातुन जाऊ न देणें. ३ to possess or be in possession of, to occupy (as an office) जवळ-तांब्यात -कवज्यांत ठेवणें -असणें. (जागेवर) असणें in. con 4 to bind ( legally or morally ), to confine, to restrain भावरणें, भावरून धरणें, आटोपणें, (-ला) आळा घालणें, बंधनांत -कध्यात ठेवणें. ५ to carry on, to continus, to persist in (मौन इ०) धरणें, चालवणें, चालू-सुरू ठेवणें, बंद न पाडणे. (b) to celebrate भरणें, जमवणें, बोलावणें, करणें; as, "To H. a meeting, a Parliament, a court." ६ to contain (as a vessel ) सांठवन धरणें, मावून -सांठवून घेणें, धारण करणें, समावेश होणें in con. g. of o. ७ to maintain (as an opinion) बाळगणें, धरणें, (-चा) आश्रय करणें. ८ to regard, to esteem, to consider मानणें, लेखणें, समजणें, गणणें, (-ची) गणना करणें: as, "I H. him but a fool." To H. a wager पैज मारणें लावणें. To H. forth पुढे मांडणें -ठेवणें -करणें. To H. in आवरणें, माटोपणें, ताब्यात- दाबांत -कमांत ठेवणें. To H. off दूर ठेवणें, जवळ येऊ न देणें, लांब राखणें. To H. One's own (a) वचन प्रतिज्ञा पाळणे. (b) आपली जागा संभाळणें राखणे कायम ठेवणे, ठाव न सोडणे. To H. ongs peace गप्प राहणे, खूप बसणे, मौन धरणे, उगाच उप राहणे. To H. out (a) to offer पटें करणें, घावयास काढणे. (b) to endure सोसणे, सहन करणे, सोसत राहवणे; as, "He can nob long hold out these pangs." To H. up (a) to raise, to lift petul, उचलणे, ताठून धरणे, ताठ करणे. (b) to support, to sustain कायम राहणे, टिकाव धरणे: as, "He holas himself up in virtue." (c) to exhibit, to display (च) प्रदर्शन करणे, (उचलून) दाखवणे, उधब्यावर मो. कळ्यावर माणणे; as, "He was held up as an es ample." (d) to rein in (as horses), to check दावणें, मासन धरणें, थांबवणें. To H. water (a)(lit)to