पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1845

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Hither (hith'er ) (A. S. hither, hider, from the Teut. base hi, and affix -ter, as in Af-ter, Whe-ther.] adv. to this place (used with verbs signifying motion, and implying motion toward the speaker) इकडे, येथे, या बाजूस. २ to this point or source or conclusion, dec. (in a sense, not phy. sical) या जागी -स्थळी -ठिकाणी. H.and thither इकडे तिकडे, इतखस. H.a. toward the speaker, nearer (correlative of thither and farther ) इकडचा -ला, अलीकडचा-ला, या बाजूचा (आपल्या) जवळचा - नजी - कचा. २ (applied to times) on the hither side of, younger than (च्या पेक्षा वयाने) लहान कमी, (अमुक वर्षाच्या) आंतला. Hith'ermost a. अगदी अलीकडचा. Hith'erto adv. to this place, to a prescribed limit येथपर्यंत, एयवर, या जागेपर्यंत. २ up to this time, as yet, until now अद्याप,आतांपर्यत, अजून, हा वेळ येतो , भाजपावेतों -पर्यत -वर. Hith'erward adv. इकडे.
Hive (hiv) [Lit, a houss or family, from A. S. hiv, a house. ] v . t. to collect into a hice ( as a swarm of bees) (मधमाशांसाठी केलेल्या) घरांत दवरणें - कोडणें रहावयास लावणें -शिरावयास लावणें. २ to store up in a hive ( as honey) (madh) गोळा करणें सांठवणें, (अधाचा) संचय करणें. ३ (hence) to lay up in store, to gather and accumulate for future need (पुढील तरतुदीकरिता) सांठवण करणें, सांठविणें, जमवून ठेवणें. H.v.i. to take shelter together, to reside in a body एकत्र- एके ठिकाणी -जमावाने (अथवा) जमाव करून राहणे. H. n. मधमाशांचे पोळे घरटें n . २ a swarm of bees in one hive (मधमाशांची) झुंड f , घोळका m. २ any busy com. pany, a crowd (एखापा कामाच्या गडबडीत असलेल्या लोकांचा) घोळका m, झंड f , तांडा m, गर्दी f. Hived' pa. t and p. p. Hiv'er n. मधमाशा जमा करणारा m. इंग्लंडांत काही लोक मधमाशा मुद्दाम पाळून मध तयार करण्याचा धंदा करितात. Hiv'ling pr. p. and v. n. Hiveless a
Ho, Hos (ho) (Formed from the sound. ) interj. हो!,होहो!, अहो!, अरे!, रे!
Ho, Hoa (ho) [See Ho above. ] n. a stop, a hall, a moderation of pace विराम m, सबुराई f , दम m.
Hoar (hor) [ A. S. har, hoary, gray. Icel. harr.] Cho white or grayishwhite, esp. with age or frost पांढरा, शुन, पांदुरका, भुरकट, (वार्धक्यामुळे किंचा दष परल्यामुळे) पांढरा शुभ्र (दिसणारा). Hoar'. frost n white frost गोठलेल्या दंवाचे कण m. pl., बर्फ n , नीहार m, हिम n . Hoar'iness n. पांढरकेपणा m. २ पुरातनता f . Hoar'y a white, eohitish पांढरा. पांढरट. २ gray with age पिकलेला, पांढरा, रुपेरी केसांचा, पलित.३ (hence) remote in time, past फार मागचा, फार जुन्या काळचा काळांतील, पुरातन, भगदी पुरासमचा, &c.; as, "H. antiquity." 4 bot.