पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1841

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शर्यतीमधील घोडे व रथ बांधण्याची जागा f मैदान n .२ an equestrian circus कसरतीचे घोडे फिरण्याची बाटोळी जागा f, घोडयाचे रिंगण n. ३ (रंगभूमीवर दाखविण्याचा) चित्रांचा व छोपांचा खेळ m.
N. B.:-In a Hippodrome there is usually a stage, and the performances take place on the stage; in a circus there is a "ring" with sand on the ground and no stage. At present, Hippodrome bas boon introduced to indicato a combination of the amuements of a circus and a music-hall.
Hippopathology (hip-o-pa-thol'o-ji) (Gr. hippos, horse, and Pathology.] n. the science of veterinary medicine अश्ववैधक n, अश्वरोगांवरील उपचार m.pl., अश्वरोगचिकित्सा f. Bippopotamus (hip-o-pot'a-mus) [L. -Gr. hinpos, a horse, and potansos, a river.] n. the river-horse of Africa आफ्रिकाखंडांतील नदीमध्ये राहणारा अश्वसाश प्राणी m, पाणघोडा m, अलघोटक m, जलाश्व m. याची कातडी फार जाड असून पाय आखूड असतात.
Hippuric (hip-ū'rik) (Gr. hippos, a horse, and ouron ,urine.] a. obtained from the urine of horses घोडयाच्या मूत्रापासून मिळालेला, अश्वमूत्रोटपन्न; as "H. acid".
Hircine, Hircinous (hër'-sin,-si-nus) [L. hircinus hircus, he-goat.] a. goat-like, of or pertaining to a goat or the goals बकऱ्यासारखा, मेषसदृश, बकऱ्याचा, मेंढ्यासंबंधी. २ of a strong goatish smell बकऱ्याच्या भांगाप्रमाणे वास (घाण) येणारा असलेला.
Hire (hir) [A. S. hyr, wages. ] n. wages for service मजुरी f , मोल n, मजुरा m, मुशारा m, वेसन , पगार m. २ the price paid for the use of anything भांडे n, किराया ( loosely or indefini. toly ), भांडेतोडे n. [H. MERELY TO CONVEY AND DIPOBIT टाकभाडे n. RETURN H. परतभाडे n.]H. v.t. to procure from another for temporary use, for a compensation मोबदल्याने-पगाराने -मुशायाने बेतनाने घेणे-ठेवणे, व्याजाने घेणे -काढणे (as money). २ to let, to leass (now usually with out, and often reflexively ) भाड्याने देणे लावणे, भाडे घेऊन (वापरण्यास) देणे. ३ (in a bad sense) to bribe लांच घेणे, लांच देऊन वाईट कामास लावणे. Hire'd a. भाग्याने दिलेला -लावलेला -(also) घेतलेला, भाडोत्री. २ वेतन देऊन ठेवलेला. Hireless a. बिनभाड्याचा. मोफत, फुकट, बिनमोबदला. Hire'ling n. a mercenary भाडोत्री नोकर m, मोलकरी, मुशाराखोर, भाडेकरी, वेतनी, वेतन्या, मजुरदार. [ BUSINESS, WAGES, &o. OF A H. मजुरी, मजुरदारीf. THE H. FLEETH ___ BUT WILL THE SHEPHERD (OWNER) FLEE ? गुराख्याने गुरें टाकली पण धनी टाकील काय ?] H. a. पैशासाठी (दुसऱ्याचे) काम करणारा, भाडोत्री. Hir'ern. भाड्याने घेणारा m देणारा.