पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1818

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेख m, रंगीत छायाचित्र. Heliochromy n. रंगीत फोटोविद्याf . Heliograph n. सूर्यलेखक m, सूर्याचा प्रकाशलेख घेण्याचे यंत्र n, सूर्यच्छायाचित्रणयंत्र n, सूर्यचित्रक m. ३ an apparatus for telegraphing by means of the sun's rays सूर्यकिरणांच्या साहाय्याने तार करण्याचे यंत्र n. Heliography n. प्रकाशलेखन n. Heliograp'ical a. Helio'grapher n. प्रकाशलेखन n. Heliola'ter n. a worshipper of the sun सूर्यपूजक, सूर्यभक्त . Heliolatry n. सर्यपूजाf. Heliom'eter n. astron. an instrument for measuring the apparent diameter of the sun or other heavenly body सूर्यबिंबमापक m, (or briefly) सुर्यमापक यंत्र n.२ ग्रहाची किंवा ताऱ्याची मध्यरेषा मोजण्याचे यंत्रn , (प्ग्रहाच किंवा ताऱ्याचें) अंतरमापनयंत्र n, तारान्तरमापक m. Helioscope [ helios, and skopeo, to look.] n सूर्य पाहण्याची दुर्बीणf , सूर्यदर्शक यंत्रn , (or briefly) सूर्यदर्शक m. Heliostat n. सूर्यदर्शक m. या दर्पणान (आ रशाने) सूर्याचा प्रकाश नियमित दिशेने परावृत्त करता येतो. Heliotrope [ helios, and tropos, a turn.]n. bot. a plant whose flowers are said always to turn round to the sun सूर्यकमलn . २ min. a bloodstone रक थांबविणारा एक प्रकारचा दगडी ताईत m. ३ astron. सायनयंत्र n. Heliotropism n. सुर्योन्मुखताf.
Helix (he-liks) [L. -Gr. helix .helissein, to turn round ]n. a spiral, a circumvolution पेच m, पेंच m. २ zool. the snail or its shell गोगलगाईच्या जातीचा किडा m, किंवा त्याच्या पाठीवरची कवडी f. ३ anat. the external part of the ear कानाची पाळf. Hel'ical a. spiral वर वर चढत जाणारा, पाळीसारखा, सर्पिल.
Hell (hel) [A. S. hel -helan, to cover, to conceal, lit a place of concealment. Cog. with L cel-are, to hide.) the place or state of punishment of the wicked after death नरक m, आयुष्यात केलेल्या दुष्टकर्माबद्दल मरणोत्तर मिळणारी शिक्षाf , किंवा ता मिळण्याची जागाf. N. B.:-The Hindus suppose Naraka to contain many different places of torture. Some of them are : अंधतामिन, अविची , असिपत्रवन, कुंभीपाक, तपन, तप्तवालुका, तामश्र रौरव, महारोरव, लोहसूमि, संघात. २ (hence) any mental torment, anguish मानसिक पीडा f-व्यथाf, यमयातनाf, तीव-भयंकर आधिf. ३ a place where outcast persons or things are gathered: as, (a ) a dungeon or prison अंधारकोठदीf, तुरुंग m. (b) gambling house जुगाराचें घर n, जुवा खेळण्याची जागाf, जुगाराचा अड्डा m. (c) मोडतोड ठवण्याचा जागाf. the lower regions पाताल m, अधःप्रद m, अधो-भवनn, नागलोक m N. B.:- There are 7 Patalas (सप्तपाताल) enumerated, viz. अतल, वितल, सुतल, तलातल, रसातल, महातल and पाताल. Abode in H, नरकवास m, Descending to H.