पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1814

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बाडा m, आवार n. [THORN H. कांटेवईf.] N. B.: Hedge, when used adjective y or in composition, of ten means rustic, outlandish, illiterate, poor or mean; as, Hedge priest, Hedge-born, &c. H. v. t. to enclose or separate with a hedge वय कुपण घालणे, कुरणे, कुरण-आचार करणे. २ to obstruct (as a road), to hinder (from progress &o.) (sometimes with up and out) बंद करणे, बुझवणे, (-मध्ये) अडथळा करणे चालणे आणणे. ३to surround for defence, to protect (भोवताली) संरक्षण बचाव करणे, पहारा ठेवणे करणे. ४ to surround so as to prevent escape, to hem (in) धेरणे, वेढणे, कोठणे, (मावती) घेढा-घेरा देणे घालण. H. v. i. to shelter one's self (from danger, duty, responsibility, &c.), to skulk (लपून छपून) आपला बचाव करणे, भांग चोरणे. २ ( betting) to reduce the risk of a wager by making a bot against the side or chance one has bet on (एखाद्याने जुगार खेळतांना ज्या बाजूने पैसे लाविले असतील त्याच्या विरुद्ध बाजूला पैसे लावून) स्याच्यावरील संकट कमी करणे. ३ o use reservations and qualifications in one's speech (एखादी गोष्ट आपल्या मांगावर येऊ नये म्हणून) मर्यादा राखून बोलणे, (सटण्यास) सवड कर ठेऊन बोलणे.H. •born a. of low birth नीच कळांतील, हीनवणे, अधम. H.-hog n. एका जातीचे जनावरn. Hedge - less a. Hedger n. वह कंपण घालणारा किंवा नाट करणारा. Hedgerow n. झाडांचे किंवा झुडपांच हदीवरील कुंपणf. Hedg'eschool n. आयलंडमधील उघड्यावर भरवलेली गरीब मुलांची शाळाf.
Hedonic (he-don'ik)[ Gr. hedone, pleasure.]a. of, or pertaining to pleasure सौख्यविषयक, सुखासबंधी. [H. SEOR इंद्रियोपभोगवाद्यांचा पंथ m.] Hedonics n. ( philos. ) that branch of moral philosophy which treats of the relation of duty to pleasure सुखविज्ञानशास्त्रn, सुख म्हणजे काय याचा विचार करणारे शास्त्रn , कोणकोणती कर्मे केली असतां सुखप्राप्ति होईल याचा विचार करणारा तत्वज्ञानाचा भाग m, प्रत्येक मनुष्य सुखाकरितांच सर्व कर्मे करीत असतो असे मानणारा पंथ m, सखापेक्षक कर्मवाद m, सुखदुःखविद्याf . Hedonism n सुखापेक्ष कर्मवाद m, सुखप्रयोजमतावादm . २ सुखोत्पादनबुद्धीने केलेला स्वकर्तव्याचा निर्णय m. Hedonist n. सुखापेक्षक कर्मवादी m. Hedonistic a.
Heed ( hēd ) [ A. S. hedan, to care or heed. ]v.t.to observe, to take notice of लक्ष देणे लावणे, ऐकणे, ध्यानांत आणणे -धरणे ठेवणे, मनावर घणे, (-कडे) मन लावणे. २to uttend to, to look after मानणे, पुसणे, जपणे, (-वर) लक्ष ठेवणे. H.v.i. to mind, to consider (कोणत्याही गोष्टीचा) विचार करणे, विचारांत घेणे. H, n. notice, caution, careful consideration (often with give or take ) लक्षपूर्वक विचार m, सावधान