पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1755

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

H (ach ) इंग्रजी वर्णमालेतील आठवें अक्षर. याची गणना व्यंजनांत करितात. H ह्या अक्षराचें नांव फ्रेंच भाषेतून घेतले आहे, व ह्याच्या आकृतीचे मूळ इजिप्शिअन् लिपीत आहे. इजिप्शिअन् भाषेमधील या अक्षराची मूळ आकृति इजिप्शिअन् भातून फिनिशिभन्मध्ये, व फिनिशिअन्मधून ग्रीकमध्ये, ग्रीकमधून लॅटिनमध्ये व त्या भाषेतून इंग्लिश भाषेमध्ये बदलत बदलत जाऊन, इंग्रजीमध्ये तिला हल्लीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. व्युत्पत्तिदृष्टया लॅटिन्, ग्रीक किंवा संस्कृत या भाषांतील c (Eक्, शू, स्) या अक्षराला सध्यांच्या इंग्रजीमध्ये h हे अक्षर बहुधा अनुरूप असते; जसें, L. cornu = E. horn, Gr. kutos = E. hide, Sk. शत = E. hundred. श, थ्, ध इत्यादि दोन साध्या व्यंजनांनी व्यक्त होणारे ध्वनि इंग्रजीत h हे अक्षर दुसया व्यंजनाला जोडून व्यक्त करितात; जसे, शु=sh, थ=th. काही शब्दांत c या अक्षराचा ध्वनि थोडासा बदलण्याकरितां त्याच्यापुढे h हैं अक्षर योजितातः जसें, charm, catch. Chemistry, Chiromancy, Chyle इत्यादि शब्दांत अनुक्रमें e, i माणि y या स्वरांपूर्वी व या अक्षरानंतर h हे अक्षर आले. यावरून c या अक्षराचा उच्चार कर्कश आहे असा निर्देश होतो. २ a symbol denoting the eighth place ma series एखाद्या मालिकेतील आठव्या स्थानाचे द्योतक चिन्ह n.३ (in the differential calculus) the letter is used to denote a small increment शून्यलब्धि . वृद्धिचिन्ह n, तात्कालिकगतिदर्शक चिन्ह n(according to Sudhakar Dwivedi). ४ हेन्री, हेलन इत्यादि हकाराने प्रारंभ होणान्या (शब्दांचा) इंग्रजी विशेषनामांचा संक्षेप म्हणून या अक्षराची योजना करितात. तसेंच संज्ञाक्षर या नात्याने याचा उपयोग करितात; जसें, H (in chem.) = Hydrogen. H or h (in phys.) = horizontal force. H or b = hour. H ( on lead-pencils) = hard, the various degrees of hardness being denoted by its repetition, e.g. HH, HHH, &c. and HB = hard black (denoting a medium of hardness ). H. B. M. = His (or Her) Britannic Majesty. H. C. = Heralds' College or House of Commons. E. C. F. ( math.) = Highest Common Factor. H. E. I. C. = Honorable East India Company. H. म. = His (or Her) Highness, Or His Holiness. H. I. M. = His (or Her ) Imperial Majesty. H. M. = His (or Her ) Majesty. H. M. C. = His (or Her) Majesty's Customs. H. M. s. = His (or Her ) Majesty's Ship or Service. H. P. = Horse Power or Half Pay. H. R. H. = His (or Her) Royal Highness, &c. N. B.:-प्राचीन साक्सन भात H चा उच्चार क असा होता. नही मचाक हा उच्चार प्रचारांतून जाऊ लागला तेव्हां तो राखून पण्याच्या हेतूने त्याच्या मागे c किंवा g ची पुस्ती देण्याचा 113