पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1750

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

heavy ordnance भारी मोठी तोफ f. २ ( hence ) a person superior in any way कोणत्याही सहेनें श्रेष्ठ माणूस m, बडा थोर माणूस m, तोफ (fig. ), तोफखाना m (fig. ), बडेखान. G. barrel 2. बंदुकीची नळी f. G. -boat n. a boat or small vessel of light draught fitted to carry one or more guns (एक किंवा अधिक तोफा नेण्यासारखी) तोफी नाव.f, तोफ नेण्याची हलकी होडी f. G. -carriage n. a carriage on which a gun or cannon is supported art गाडी f, तोफ नेण्याची गाडी f, रणगाडा m, तोफेचा गाडा m. G.-cotton n. chem. an explosive prepared by saturating cotton with nitric acid विदारणतूल m, विस्फोटकतूल m. नग्रिकाम्लामध्ये कापूस भिजवून हा तयार करितात. G.-fire n. the hour at which the morning or evening gun is fired (सकाळची अथवा संध्याकाळची) तोफ सुटण्याची वेळ f, तोफेची वेळ G.-metal n. an alloy of copper and tin in the proportion of 9 to 1 used in making guns (९ भाग तांब व १ भाग कथिल यांच्या मिश्रणाने बनविलेले) तोफा ओतण्याचें कांसें n, तोफा ओतण्याची -करण्याची मिश्रधातु f. Gunn age n. the number of guns carried by a ship of war (एका) लढाऊ गलबतावरील एकंदर तोफा f.pl. Gunner n. One who works a gun or cannon तोफ सोडणारा -उडवणारा-पेटविणारा, तोफवाला, गोलंदाज.२ naut. a petty officer who has charge of the ordnance on board a shipगोलंदाज खलाशी m, जहाजावरील तोफखान्याचा छोटा अम्मलदार m. Gunnery n. the science of artillery गोलंदाजी f, उल्हाटयंत्रविद्या f, तोफा करण्याची व उडविण्याची कला f. Gunning v. n. shooting game with a gust बंदुकीने शिकार मारणें n -करणे n. Gun'-port n. a porthole (लढाऊ) गलबताच्या बाजूला असलेलें तोफ लावन्याचे भोक n. G.-powder n. an explosive powder for guns and fire-arms दारू f, अग्निचूर्ण n. [ BALL OF G. ( to be kindled and thrown) दारूचा डल्ला m. GRANULATED G. विराण्याची दारू f.] Gun' shot n. -the act. गोळीबार करणे n, तोफ उडविणे n. २ reach or range of a gun गोळीचा टप्पा m, गोळीची मारणीf (or गोळ्याचा टप्पा m-टापू m &c.). G. a. caused by the shot of a gun गोळी लागून झालेला; as, " A G. wound." Gun'-shy a. frightened by guns ( said of sporting dogs ) भितरा ( शिकारी कुत्रा ). G.-smith n. बंदुका करणारा -ओतणारा किंवा नीट करणारा लोहार m. G.-stick n. (R.) a ram Prod (बंदक किंवा तोफ ठोसण्याचा) गज m. G. stock n. the stock or piece of wood on which the barrel of a gun is fixed (ज्याच्यावर बंदुकीची नळी बसविलेली असते तो) लांकडांचा दस्ता m, कुदा m. G. tackle n. naut. the tackle used on board ship, by which the guns are run to and fro from the port holes ( गलबतावरील तोफेच्या ) भोंकांशी तोफा नेण्या.