पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1715

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


their interesis शेतकऱ्यांचा संघ m, शेतकरीसमा f, शेतकरीमंडळ n. Gran'ger n . a member of a grange शेतकरीसंडळाचा सभासद m.
Granite ( gran'it ) [ It. granito, granite, grained-L granum, grain. n . geol. a granular, crystalline rock consisting essentially of quartz, orthoclase-feldspar, and mica, much used in building वज्रतुंड or simply वज्र m, (स्फटिक, चद्रकांत आणि अभ्रक या पदार्थाच्या कणांच्या अनियमित मिश्रणाने झालेला) ग्रानाइट नांवाचा ( एक जातीचा ) दगड m. यांतील घटकपदार्थाचे कण ( grains ) वेगळे वेगळे दिसतात. याचवरून यास ग्रानाइट ( Granite ) हे नांव पडले आहे. गया येथील विष्णुपदाचे प्रसिद्ध देवालय व बुद्धगयेंतील बौद्ध लोकांची प्रसिद्ध देवळे याच दगडांची बांधलेली आहेत. Granit'ic a. of, pertaining to, or of the nature of, granite वज्रतुंडदगडाचा, वज्राचा, वज्रतुंड दगडाच्या जातीचा. २ ( fig. ) hard, rigid, unimpressionable कठिण, न झिजणारा. Granit'iform a. geol. resembling granite in structure or shape ग्रानाइटसारखा.

Grant (grant) (О. Fr. granter, (craanter, creanter,) to promise, as if from L. L. credento -L. credere, to believe.) v. t. to give over (usually in answer to petition) (मागितल्यावरून) देणे. २ ( law) to convey, to transfer ( property ) by deed नांवावर चढवून देणे, (दुसऱ्याच्या) नांवाने करून देणे. ३ to bestow with or without compensation ( particularly in answer to request or prayer) (मोबदला घेऊन किंवा बक्षीस म्हणून) देणे, दान करणे, बक्षीस देणे. ४ to allow, to concede कबूल मान्य करणें, कबूल -मान्य असणे with स or ला of 8. G. n. concession, allowance, permission परवानगी f, मोकळीक f, सट f, सवलत f. २ the admission of something in dispute कबुली f,कबुलजबाब m, स्वीकार m, रुकार m. ३ a gift, a boon दान n, बक्षीस दिलेली केलेली वस्तु f ४ (a) ( law ) transfer of Property by deed or writing (लेख करून जमिनीची मिळकतीची मालकी दुसन्यास देऊन टाकण्याचे) दान n , इनाम n, इनामत n , बक्षीस n. [ DEED OF G. बक्षीसपत्र n. G. OF LAND जहागीर f, इनामत f. HOLDER OF 4G. इनामदार, जहागीरदार. RESUMPTION OF A G. दत्तापहार m. TAX UPON A G. इनामपट्टी f.] (b) (also) the deed by which the transfer is made इनामपत्र n, शासनपत्र n, सनद f. [ FORGED G. कूटशासन n. GRANTS-COMPREH, इनामइक्राम n. Grant-in-aid n. मदतीदाखल देणगी f. Grant'able a. Granteen.(law) the person to whom a grant is made इनाम घेणारा पावणारा. प्रतिग्रहीता. Granter n. one who grants दाता  m. Grant'or n. (law ) the person oy whom a grant is made इनाम बक्षीस देणारा. Granulate ( gran'ü-lat) (Formod from Granule. ]

Granulate (gre