पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1713

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

भाषण कायमचे लिहून ठेवण्याकरिता व ते पुन्हां हवे तेव्हां गाऊन किंवा बोलून दाखविण्याकरिता तयारकेलेलें यंत्र n, (popularly called ) बोलण्याचे यंत्र n.

Grampus ( gram'pus ) [A sailor's corruption, through It, Port., or Span. of the L grandispiscis, great fish.]n zool. एक जातीचा मोठा मासा m.
Granary ( gran'ar-i) (L. granaria -granum, grain.)n a corn-house, a storehouse for grain कोठार n, (dim.) कोठी f, धान्यागार n, धान्यशाला f, धान्यकोष्टm, अम्रकोष्ठ m, (धान्याचे) दास्तान n भांडार n . [SUBTER- RANEOUB G.थेंब n. LINING OF IT (COMPOSED OF BUNDLES OF HOLOUS ) भेळा m. ] २ fig. a region fertile in grain सुपीक प्रांत, m धान्यसमु प्रदेश m.
Granate, See Garnate.
Grand ( grand ) (Fr. grand -L. grandis, great.] a great, extensive मोठा, मोठाथोरला, भव्य, विशाल, as, "A G. mountain or army." २ (hence) chief, principal मुख्य, प्रमुख, प्रधान, अग्रगण्य : as, "Our G. foe, Satan,” ३ illustrious, dignified ( said of persons ) विराजमान, आलिजाहा,भव्य,थोर, वैभवशाली,थाटाचा. ४ magnificent, splendid ( said of things ) भग्य, महान् , तेजस्वी, प्रगल्भ, as, " A G. view or conception." ५ standing in the second or some more remote degree of parentage or descent (वंशज किंवा पूर्वज या नात्याने दुसन्या किंवा त्यापेक्षा ) खालच्या अगर घरच्या पिढीतील; as, "A G.-son, G.-father ". G. cordon n. रुंद रेशमी फीत f.२(ज्या सन्मान्य अधिकान्याच्या पोषाखावर अशा तहेची फीत असते तो) ग्रॅन्ड कार्डन नांवाचा अधिकारी m. G. cross n. (a) the highest rank of knighthood in the order of the Bath इंग्लंडांतील प्रेन्ड क्रॉस पदवीची सरदारी f.(b) a knight grand cross प्रेन्ड कॉस परवीचा.सरदार m. G. Duchess (a) the wife or widow of a grand duke ड्यूकिंन f, (राजाच्या खालच्या प्रतीच्या) ड्युकची बायको f -विधवा f.(b) a lady having the sovereignty of a duchy in her own right ड्युकच्या अमलाखालच्या प्रांताची मालकी जिच्याकडे आली आहे अशी उमरावीण f. (o)(in Russia ) a daughter of the Czar ( रशियाच्या ) झार(बादशहा)ची मुलगी f. G. duke n (a)a sovereign duke inferior in rank to a king राजाच्या खालच्या प्रतीचा ससाधीश सरदार m, वरिष्ठ ड्यूक m. (b) (in Russia) a son of the Czar (रशियाच्या झार (बादशहा) चा मुलगा m. G. guard n. डावा खांदा आणि छाती या दोहोंचे रक्षण करणारे चिलखत n. juror u. a member of a grand jury मोठ्या पंचसमेंतील-सभेचा सभासद m.G. jury n. (law) a jury of not less than twelve men, and not more than Twenty three, whose duty it is, in private session, Eon examine into accusations against persons charged with crime, and if they see just cause, then