पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1710

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. MIXED G. ससकर m. PARCHED G. चविना m, लामा f.pl. RECEPTACLE FOR G. ( GENERAL ) कोथळा m, dim. कोथळी f. RECEPTACLE FOR G. IN A WALL अंवारn, बळद n. SACK or CABE FOR G. भोत m. SOAKED or STEEPED G, भिजाणे m. pl., भिजण f, उंवले or उमलें n. STORE OF G. धान्यसंग्रह m. संचय m. UNDRESSED G. ( ESP. AS GIVEN TO BRAUMANS, &o. ) आमान n, उलफा m, शिधा m. UNHL'SKED G. BOILED घुगऱ्या f.pl. TO BE G.-SURFEITED, ( HORSE, &c. ) दाणावणे. ] ३ (u) any small, hard particle ( as of sand, sugar, &c. ) रवा m, कण m, रजm, कणीf. ४ (of wood) हिरका m, हीर m (fig.), मोडm, मोडणीf. [ AGAINST THE G, विलोम, प्रतिलोम. AGREEMENT WITH THE G. आनुलोम्य n. CONTRARIETY TO THE G. वैलोम्यn , प्रातिलोम्य n. THAT Is WITH AND AGAINST THE G. अनुलोमविलोम. WITH THE G. अनुलोम m. ] ५ the unit of the English system of weights ग्रेन नांवाचे इंग्रजी वजन n. याचं वजन साधारणपणे गठहांच्या कणसांतील मधल्या दाण्या: (grain ) च्या वजनाइतके असते व याचदरून यास ग्रेन हैं नांव पडले आहे. ६ (a) a reddish ago made from the coccus insect or kermes किरमिजी (रंग) m. (b) ( hence ) a red colour of any tint (कोणताही) तांबूस रंग m. ७ texture घटना f, बंधारण n, पोत m, खुमासf, विणकर f , वीण f, विणप f. ८ the fibre which forms the substance of any fibrous material दोरा m, तंतुm, रेषाf , रेखाf , शीर f (शिरा pl.), &c. ९ the hair side of a pisce of leather, or the marking on that side चामड्याची केंस असलेली वरची बाजू f . किंवा त्या बाजूवरील खूणf. १० pl. the remains of grain after brewing (अर्क काढलेल्या धान्याचा) चौथा m, कचरा m, मल m,कीटn. ११ (hence) any residuum गाळ m.रेंदा m. G. v. t. to paint in imitation of the grain of wood, marble &c. (लांकूड, दगड इ०कांच्या दोऱ्यांसारखे ) दोरे काढुन रंगविणे. २ to form (powder, sugar, ) into grains (पीठ, साखर इ०कांचे ) बारीक बारीक कण करणे, रवाळ करणे. ३ to take the hair off the skin (कातल्या - वरील) केस काढून टाकणे- काढणे, केस काढून (चामडे) साफ करणे. G.v .i. to granulate बारीक बारीक कण होणे in. con. g. of 8., रवाळ -रवेदार होणे. Grained a. बारीक बारीक (कण) झालेला, मोडलेला (दाणा] २ रवेदार, रवाळ. ३ ( hence ) rough खडबडीत, खर- खरीत. ४ ingrained आंगांत भिनलेला-मुरलेला -खिळलेला- बाणलेला. ५ painted in imitation of the grain of wood लाकडांतील दोऱ्यांसारखा रंगवलेला. Grain'er n. (चुना मारून टाकून कातडे नरम राहावे म्हणून ते कमावतांना घातलेलें) खबूतराचे शीट n. २ a knife for taking the hair off skins (चामड्यावरील) केस काढण्याची आरीf. ३ (a) लाकडासारखा रंग देणारा. (b) असा रंग देण्याचा कुंचला m. Grain'ing