पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1706

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

f. (B) a gradient we किंवा उतार मोजण्याचें माप n प्रमाण n [ AT GRADB on the same level ( said of the crossing of a railroad with another railroad or a highway, when they are on the same level at the point of crossing) एकाच पातळीमध्ये असलेले (एकमेकांस छेदणारे आगगाडीचे रूळ), एकाच चढाचे किंवा उताराचे. Down GRADE a descent (भागगाढीच्या मार्गावरील) उतार m -उतरण. UP GRADE ( लोहमार्गाचा) चट m. चढण f. GRADE OROSSING a crossing at grade सारख्या -एकाच पातळीमध्ये असलेल्या रेषांचे परस्परछेदन n. ] 8 ( stock breeding ) the result of crossing a native stock with some better breed (दुसऱ्या देशा तील) श्रेष्ठ जातीची जनावरें व आपल्या देशांतील जनावरे यांपासून उत्पन्न झालेली चांगली भवलाद f. G. o. h to arrange in order according to size, quality, ranks, c. अनुक्रम-पायरीप्रमाणे लावणे. २to reduce to a level, as the line of canal or road. एकाच चढात. किंवा उतारांत आणणे. ३to cross with some better berede (चांगली अवलाद उत्पन्न करण्याकरिता) अस्सल जात लावणे, श्रेष्ठतर जातीच्या रक्ताची भेसळ करणे. Grade'. ate v. . to arrange so that they shall harmonics (एकरूपता दिसेल अशा बेताने) पायरी पायरीने जुळविणे मांडणे लावणे -रेखाटणे. २ chem. to bring to a certain strength or grade of concentration अमुक एक घट्टपणाचा करणे. Gradation n. (a) the act of progressing by regular degrees or steps (गति सारख्या प्रमाणांत राखून) उत्तरोत्तर क्रमाक्रमानें -हळू हळू पुढे जाणे n -प्रगति करणे, ऋमिक गति. (D) the state of being arranged in ranks orarion greet प्रमाणे केलेली मांडणी रचना क्रमवार व्यवस्था । २any relative position in a series क्रम m, अनुक्रम m, आनुपूm n, (परंपरेतील) पद -पायरी, श्रेणि: भाव m. [ IN REGULAR G. क्रमाक्रमानें, क्रमशः, यथाक्रमः & the act or process of bringing to a cartas grade अमुक एक पदवीला-पायरीला आणणे. ४ (J arts ) a gradual passing from one tint to another (as in painting or drawing) रंग हळूहळू पालटणे । बदलणे , (चित्र, नकाशा, इत्यादिकांतील) क्रमिक guitar n. Gradational a. f . Grada'tory a. gradual, which see. zool. suitable for walking ( said of the limbs of an animal when adapter for walking on land) (जमिनीवरून) चालता येण्यासारखे (प्राण्यांचे पादादि अवयव). G. . a series of steps from a cloister into a churn (देवळांतील) सोपानपरंपरा Gradient a. walking (पायांनी पावले टाकीत) चालणारे.२ rising unending by regular degrees of inclination or प्रमाणाने चढत किंवा उतरत जाणारा. ३ adapted. walking, as the feet of certain birds (ETHOD वरून) चालण्यास योग्य -लायक चालता येण्यासार (पक्ष्यादिकांचे पाय). G. n. grade चढाचे किंवा उताराचे प्रमाण मान. २aportion of a way nor