पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1688

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________

tree गुलतुरा m, सोनतरवढ s m. सोन्याच माहेर f G.-nugget n. a lump of gold as found in gold mining or digging (खाणींत खणतांना सांपडलेला अशुद्ध धातुमिश्रित) सोन्याचा गट m. G. -plate m. ageneral name for vessels, dishes, cups, dec. of gold सोन्याची भांडी . pl., स्वर्णपाने १. pl. G. shell 9. ( a ) a composition of powdered gold or gold leaf, ground up with gun water and spread on shells, for artist's use (चिताऱ्याच्या कामाची) सोनेरी शाई f. G. size n. a composition used in applying gold leaf applying ale ferafacutची कांजी f लुकण n. Gold' smith n. सोनार m, सवर्णकार. -in contempt: सोनारडा, कथीलकुट्या, ठोकडा, ठोक्या. -in allusive and reproachful phraseology: देखतचोर, पश्यतोहर (S.), सुवर्णस्तेयी. [ ANVIL OF A G. FOR FORMING BEADS &c. ऐरण fमणखुरा m. BURNISHER OF A G. नितळणा m. BUSINESS Or ART OF A G. सोनारकाम , सोनारकी, सोनाराचा धंदा m. FURNACE or CHA FING DIBH OF A G. आगटी, (dim.) आगटे , बागेसरी/. HAMMER OF A G.घाट्या m .NIPPERS OF TONGS OF A G. सवाणा m, सांडस m, (dim.) सांडसीf. SOME OTIRR IMPLEMENTS OF A G. ARE:-करडा, कंडारणे, कांकणा, तुत्या, दबकें, पानसळई f.] G. solder n. a kind of 8ol. der, often containing twelve parts of gold, two of silver, and four of copper (बहुशः १२ भाग सोने, २ भाग रुपें, व ४ भाग तांबे यांचा) सोमें सांधण्याचाडांख m. G. -stick n. the colonel of a regiment of English life -guards who attends his sovereign on slate occasions दरबारी स्वारीच्या वेळी नेहमी राजाच्या तैनातींत हजर राहणारा इंग्रजी प्राणरक्षक फलटणीचा कर्नल m. G. thread n. (a) पिवळ्या रेशमी दोयावर सोन्याची तार गुंडाळलेली जर f or m., जरतार f (b) bot. एक जातीचा पिवळ्या रंगाचा रोपा m. ह्याची मुळे पिवळी -सोनेरी रंगाची असल्यामुळे त्यासनांव पडले आहे. G. .tissue n. a tissue interwoven with gold thread जरीचे वस्त्र n जरीचा कपरा m, जरतारीने विणलेला कपडा m. G. tooling m the fixing of gold leaf by a hot tool upon book covers, or the ornamental impression इत्याराने सोनेरी नकशी काढणे १४. (b) हत्यारानें ग्रंथांच्या मलपृष्ठावर काढलेली सोनेरी नकशी/. G. -washings n. pl. places where gold found in small gravel is soparated from lighter material by washing by washing सोने गळण्याची जागा f भट्टी f/. Jeweller's G. (३ भाग सोने भाग तांबे मिळून कोंदणाकरितां, जवाहिन्याचे सोने . Golden a. made of gold, consisting of gold सोम्याचा, सोनेरी, सुवर्णाचा, सुवर्णमय, सुवर्णात्मक -संबंधी, सौवर्ण, कनकमय, हैम. R having the colour of gold सोनेरी रंगाचा, सोनेरी, पिवळा, सुवर्णरंगी. ३ very precious, highly valuable सोन्याचा (colloq.)