पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1627

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आवड निवड केल्यामुळे ) बिघडवून टाकणे -बिघडावणे, (विपर्यास करण्याकरितां) काटाकाट करणे, विपर्यास करणे. G. n. pl. impurities ( separated from spices, drugs, &c. ) (मसाला किंवा औषधि यांतील) अशुद्ध -टाकाऊ भाग m, कचरा, m, घाण f, धूळ f. Gar'bled a. गाळलेला, गालागाळीचा, मध्येच घुसडून दिलेला; as, "A G. quotation." Gar'bler n. गाळागाळ करणारा, मतलंबापुरता भाग सांगणारा -लिहिणारा. Garden (gär'-d'n) [O. Fr. gardin, Fr. jardin, from the root of Ger. garten, akin to A. S. geard. ) n. a piece of ground appropriated to the cultivation of herbs, fruits, flowers, &c. उपवन n, उद्यान n, घाग m or f, (dim.) बगीचा m, वाटिका f. [FLOWER -G. फुलबाग m on f, पुष्पवाटिका f, पुष्पोयान n. A FLOWER-G. NEAR A HOUSE घरांतील पुष्पवाटिका f, नजरबाग m OR f. KITCHEN-G. (भाजीपाल्याचा) मळा m, बागाईत n OR f. PLEASURE-G. विलासोद्यान n, रमणबाग m OR f. GARDENS ( COMPREH. ) मळे m.pl.,बागबगीचे m. pl. ] २ a rich, well-cultivated tract of country उत्तम लागवड केलेला सुपीक प्रदेश m, धान्यसमृद्धभूमि f, मळईची पाणथळ भूमि f. G.-glass n. (a) a bell glass for covering plants (झाडांचे लहान लहान) रोपे आच्छादण्याकरिता असलेली घांटेच्या आकाराची कांच f, माळ्याचें घंटाकार काचपात्र n. (b) a globe of dark-coloured. glass, nounted on pedestal, to reflect surrounding objects (आजूबाजूच्या पदार्थांचे प्रतिबिंब पाडण्या घेण्याकरिता उंच स्थली ठेवलेला) काळसर कांचेचा गोळा m. Garden-house n. (a) a summer house वसंतमंदिर n, वसंतगृह n, बंगला m, उद्यानमंदिर n, उपवनमंदिर n. (b) a privy शौचकूप m, शेतखाना m, संडास m, तारद (स ?) खाना m. Garden-husbandry n. the raising on a small scale of seeds, fruits, vegetables, &c., for sale लहान प्रमाणावर विक्रीकरता केलेला भाजीपाला m, फळफळावळ f, बीं n, बियाणे n. Garden-party n. a social party held out of doors within the garden attached to a private residence उद्यानभोजन n, इतर करमणुकीसह बागेंत दिलेली मेजवानी f. G. -plot n. a plot appropriated to a garden उद्यानभूमि f, उपवनभूमिका f, मळा m. G. -pot n. a watering pot झाडांना पाणी घालण्याची झारी f, बागवानाची झारी f. G.--stuff n. (colloq.) vegetables raised in a garden फळावळ f, भाजीपाला m, माळवें n. G. a. of, or pertaining to, a garden मळ्यांतील, बागायती, बागेंतील. [G. FRUITS मळ्यांतली फळे n.pl.] G. v. t. to lay out a garden, to practise horticulture sमळे पिकविणे, बागबगीचे लावणे, बागाइती करणे, माळीपणा करणे, बागबानाचे काम करणे. G. v. t. to cultivate, as a garden. (झाडे इ० लावून) मळा तयार करणे, (एकाद्या मूळच्या निवळ शेतजमितीला ) मळा बनविणे. Gar'dener n.