पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1618

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

pl., वधस्तंभ m, वधस्थान n. २ (also) alike frame for suspending anything (कोणतीही वस्तु ) लोबत टांगून ठेवण्याची चौकट f, उद्वंधन n (S.). ३ (R) (Shakes.) a wretch who deserves the gallows फाशी जाण्यास देण्यास योग्य मनुष्य, फाशीची शिक्षा देण्यास योग्य मनुष्य. ४ pl. ( colloq.) a pair of suspenders or braces उद्वंधनयुग्म n, ओढून ठेवण्याच्या दोऱ्याची जोडी f. G. bird (colloq.) See G. n. ३. Gallow tree gallows, which see. Galoche, Galosha (ga-losh' ) Fr. galoche, of which ety. dub.; either from L. gallica, a gallic shoe -Gallicus, pertaining to Gaul, or from Gr. kalopodian, dim. of kalopous -kalon, wood, and pous the foot. ] n. an over shoe worn in wet weather (नेहमींच्या जोडयाची घाण होऊ नये म्हणून त्याच्यावरून घालण्याचा) पावसाळी वरजोडा m, मळखाऊ जोडा m. Galvanic, see under Galvanometer. Galvanise, see under Galvanometer. Galvanism, see under Galvanometer. Galvanometer (gal-van-om'-e-ter) [ From Galvania, from Luigi Galvani of Bologna, the discoverer (1737-98), and Gr. metron, a measure. ] n. elec. an instrument or apparatus for measuring the intensity of an electric current, usually by the deflection of a magnetic needle; electrometer रसायनजन्य (घर्षणजन्य नव्हे) चलविद्युतेच्या प्रवाहाचा जोर किंवा तीव्रता मोजण्याचे यंत्र n, चलविद्युन्मापक m. Galvanomet'ric a. चलविद्युन्मापकाचा -संबंधी, चल विद्युमापकाने दाखविलेला. Galvan'ic a. of, or pertaining to, galvanism चलविद्युतेचा, चलविद्युत्सबधी G. battery n. an apparatus for generating electrical currents by the mutual action of carbon liquids and metals गालहनीची विद्युन्घटमाला f, रसायनजन्यविद्युन्माला f. तांबें, जस्त इत्यादि धातूच्या पत्र्याचे तुकडे आणि गंधकाम्ल (sulphuric acid): किवा नत्रिकाम्ल (nitric acid), व पाणि इत्यादि द्रव्य रसायनकार्याने विद्युत उत्पन्न करणारी घटमाला f. Gal'-vanise v. t. to affect with galvanism विजेने जागृत करणे, विजेनें संचरित करणे. विजेची भावना देणे. २ to plate as with gold, silver &c., by means of electricity विजेने सोन्याचा अगर रुप्याचा मुलामा देणे, विजेने सोन्याची अगर रुप्याची झिलई देणे, विजेने किंवा रुपे चढविणे. ३(a) to restore to consciousness by galvanic action (as from a state of suspended animation) वीज लावून चेतना किंवा चैतन्य उत्पन्न करणे , विजेनें शरिराच्या लुल्या भागांत जीव आणणे. (b) (hence ) to exoite to a factitious animation or activity कृत्रिम हालचाल हुषारी अगर जीवंतपणा उत्पन्न करणे. ४ to coat as iron with zine लोखंडावर जस्ताचा मुलामा चढविणे. Galvanisa'tion n. विजेने जागृत