पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1614

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Gall (gawl) [Fr. galle -L. galla, oak-apple. ] n. zool. an excrescence of any forma produced on any part of a plant by insects of their larus (also gall-nut, which see) (झाडाच्या कोणत्याही भागावर किड्यांनी उत्पन्न केलेली) मायफळाच्या आकाराची गांठ f. G. v. t. (dyeing ) to impregnats with a decoction of gall-nuts मायफळाच्या उकाख्यांत काख्यांत भिजविणे. G. or Gall-not n. zool. a round gall produced on the leaves and shoots of various species of the oak tree मायफळ n, माजा m, माया ms माजूफळ (?) n. See Nut gall. [ BLACK G. काळा माजा m. WHITE G. गोरा माजा m.] Gallic a pertaining to, or derived from, galls, nutgalls, and the like मायफळादिकांचा, मायफळादिकांपासन काठलेला. Gal'lic acid n. chem. मायाम्ल m. Gal'ly a. like gall मायफळासारखा. २ Bitter as gall मायफळाप्रमाणे कबू. Gall (gawl) [O. E. gallen, to scratch, to rub, Ger. galle, a disease in horses' feet. Cf. galt, gall-nut. ] v. t. to injure the surface of by attrition, to chafe चोळटणे, घोळवटणे, घासणे, घासटणे, सोलणे, लागणे खरचटणे. २ to fret, to vex चिडवणे, खिजवणे, सतावणे, संतापवणे, राग m. चीड f. भाणणें उत्पन्न करणे. ३ to injure, to harass, to annoy इजा f-दुःख n- उपद्रव m देणे, जाचणी f जाचणूक f. करणे, जाचणे, छळणे, छेडणे, हैराण करणे, पिडणे, पुरे पुरे -नकोसें करणें. G. v. i. ( R.) Shakes. to scoff, to jeer थट्टा f- मस्करी f करणे. G. n. a wound in the skin made by rubbing चांद m, चट्टा m, चकदळ n, घाड f, धांसल्यामुळे पडलेली जखम f. Gal'led on चोळवटलेला, खरचटलेला, लागलेला, &c. [HAVING A G. or BORE BACK नाळी, नाळ्या, नाळपडया. २ जाचलेला. Gal'ling a vexing, irritating त्रासदायक, त्रास देणारा, चीड आणणारा, &c. Gal'lingly adv. Gallant (gal'-lunt) (Fr. galant; It. galante-gala, ornament.] a. (R.) showy, splendid, well-dressed सुंदर, भव्य, सुशोभित, छानदार, भडक, भडकीचा, भपकेदार, डौलदार. २ noble in bearing or spirit, magnanimous दिलदार, उमदा, मोठ्या मनाचा.३ brave, heroic बहाद्दर, शूर, मर्द, शौर्य-प्रतापशाली, छातीदार-धाला, धैर्यवान् , रंगदार, रंगेल, रग्या. ४ (gal-ant') courteous to women स्त्रियांचा कैवारी, स्त्रीजनानुवर्ती, स्त्रीजनानुराधनतत्पर, स्त्रीसत्कारी, स्त्रीसन्मानी, स्त्रियांच्या सेवेस तत्पर राहणारा. Gal'lants. Shakes. gay, fashionable man रंगेल पुरुष m, छेलछबेला झोकदार पुरुष m. २ one fond of paying attention to ladies स्त्रीयाचे आराधन करणारा पुरुष m. ३ a lover, a suitor कामीजन, रमण, वल्लभ, आषक. ४ (in a bad sense)a seducer जार m, यार m, उपपति m, धगड m, सोदा m, स्त्रियांवर खोटी दुष्ट -वाईट नजर ठेवणारा, स्त्रियांना फूस लावून बाहेर काढणारा -वाईट मार्गाला -कुमार्गास लावणारा.[RIVAL G. सबताळा.] N. B.:-In the first sense