पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1567

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Frame (fram) [ A. S. framian, to be helpful, fram, forward. ] v. t. (arch. & engin.) (a) to construct by fitting & uniting together the several parts of the skeleton of any structure जोडणे, उभे करणे. (b) (specifically in wood-work) to put together by cutting parts of one member to fit parts of another जोड़ून-कापून सांधणे-सांधा देणे, जोडणे. २ (a) to devise योजून काढणे, शोधून काढणे, डोक्यांतून काढणे. (b) (in a bad sense) to fabricate as something false रचणे (कपट इ.), बनविणे. ३ to adjust, to regulate जम m बसविणे, जुळून देणे, जुळवणे, (-शी) जुळता-मिळता करणे, बसता बसेसा करणे, मिळवून बरोबर करून घेणे. ४ to provide with a frame (as picture ) (-ला) चौकट घालणे-बसविणे, चौकटीत घालणे-बसविणे. F.v. i.(obs.) (Shakes.) to proceed, to go जाणे; as " The beauty of this sinful dame, made many princes thither F." F. n. a structure रचना f, मांडणी f, उभारणी f, रचणी f. २ physical constitution शरीराची काठी f, अंगरचना f, बांधा m, शरीराची ठेवण f, आकृति f, आकार m, रूप n. ३ a kind of open case or structure made for admitting, supporting, or enclosing things ; as, (a) ओतकामाची पेटी f. (b) कशिदा काढण्याची चौकट f. (c) सूत काढण्याचा सांचा m. (d) फीत तयार करावयाची चौकट f. ५ form, scheme, structure बंधारण n, धोरण n, तंत्र n, पद्धति f, रीति f, योजना f; as, "A. F. government." ६ humour, temper, mood वृत्ति f, मनोवृत्ति f, स्वभाव m, प्रकृति f, वळण n, इच्छा f, भाव m (?). Fram'er n. चौकट घालणारा -बसविणारा. Frame'-work n. the frame of anything चौकट f. २ मांडणी f, &c. Fram'ing n. that which frames चौकट f. २ a frame-work बाहेरचें काम n, चौकटीचें काम n. Framing-chisel n. विंधकामाच्या इंधकामाच्या यंत्राचे हत्यार n, सड्या m, जाडी फरशी f. Franc (frangk) [Fr. -frank, a Frank. See Frank a.] a silver coin originally used in France, now also in Belgium, &c., equal to 10d. Sterling 90 किमतीचे रुप्याचे नाणे n. प्रथमतः हे नाणे फ्रान्समध्ये निघून हल्ली बेल्जिअम् वगैरे देशांतही सुरू आहे. Franchise (fran'-chiz or chiz) [Fr. from franc, fem. franche, free. या शब्दाचा मूळ अर्थ "मोकळीक, स्वातंत्र्य, माफी, सूट" असा आहे.] n. (law) a particular privilege conferred by grant from a sovereign or a government, and vested in individual (सरकाराने व्यक्तीस सनदपूर्वक दिलेला) विशिष्ट अधिकार m, सनदी अधिकार m, खास हक्क m. २ a constitutional right or privilege, esp, the right to vote (नियंत्रित राजसभेतील) व्यक्तीचा मताधिकार m, मत देण्याचा अधिकार m-हक m, मत n. [ELECTIVE F. (कोणत्याही सार्वजनिक निवडणुकीमध्ये) निवडून देण्याचा अधिकार