पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1548

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n. For'ger n. घडणारा, घडकामी or म्या. २ बनावट खाटा करणारा. For'gery n. (obs.) the act of forging metal into shape घडणे n, घडणी f, घडणूक f, घडण f, घटना f, घटन n. २ the crime of fraudulently making or altering a writing or signature purporting to be made by another दुसऱ्याच्या लेखांत किंवा सहीत कपटाने फिरवाफिरव करणे n, खोटा-बनावट लेख -सही करणे n. ३ that which is forged बनावट-खोटा लेख m- सही f. For'ging n. the act of shaping metal by hammering घणाने किंवा दाबाने लोखंड घडणे n, घडणे n, घडणी f, घडणूक f, &c. २ the act of counterfeiting बनावट करणे n. ३ mach. a piece of forged works in metal घडकाम n, घडीव धातूचे काम n. Forget (for-get') [A. S. forgietan-prefix for'-, away & gitan, to get.] v. t. (a) to lose the remembrance of विसरणे, विसर m विस्मृति f-विस्मरण n. होणें-पडणे in. com. & g. of o., आठवण f. न राहणे, भुलणे, भूल f मोह m. पडणे in. com., विसरून जाणे. [ To F. ONE'S SELF (a) to become unmindful of one's own personality, to be lost in thought (विचारांत गढून गेल्यामुळे) स्वताचे भान न राहणे, तन्द्री लागणे, भुलणे, भांबावणे. (b) to be entirely unselfish स्वार्थबुद्धि स्वार्थ -स्वतःच्या फायद्याची दृष्टि -आपलेपणा सोडणे, स्वार्थत्यागी बनणे. (c) to be guilty of what is unworthy of one; to lose one's dignity, self-control or temper, &c. स्वतःला स्वतःची ओळख विसरणे, आपल्या दर्जाची ओळख न राहणे.] (b) to lose the power of to cease from doing करितां न येणें, न होणे, करण्याची संवय नसणे -मोडणे; as, "Hath thy knee forgot to bow ?" २ to slight, to neglect उपेक्षा f, हयगय f, हेळसांड f. करणे g. of o., (ला) विसरणे, (ची) ओळख विसरणे. Forget'ful a. apt to forget विसराळू, विसराळ, विसऱ्या, स्मरणाचा आठवणीचा. &c. फुटका, आठवणीचा धड (ironically), विस्मरणशील, घळ्या, भांब्या, भांबळ or -ळ्या, गफलती, गफलत्या. २ neglectful, inattentive निष्काळजी, हयगय -टंगळमंगळ कानाडोळा करणारा. ३ ( archaic or poetic) oblivious, inducing oblivion स्मृतिनाशक,. स्मृतिहानिकारक as, “ The F. wine." Forgetfully adv. Forget'fulness n. proneness to let slip from the mind विसराळूपणा m, विसराळू स्वभाव m. २ oblivion विस्मृति f, विस्मरण n, विसर m. ३ careless omission, inattention दुर्लक्ष n, निष्काळजीपणामुळे झालेली चुकी f, गफलत f. Forget'-me-not n. bot. a small herb, bearing a beautiful blue flower and extensively considered the emblem of fidelity नीलपुष्पी f. हे फुलझाड विश्वासाचे द्योतक आहे असे मानतात. Forget'ter n. Forget'tingly adv. Forgive (for-giv') (A. S. forgiefan-prefix for-, away & gifan, to give; cf. Dut, vergeven.) v. t. to par