पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

Amative ( amazi-iv) la ainare, to lure.] n. diapesci to lering हौशी. इप्की, कामी, विरयी, फहड, बिसनी, विलासी. Am'ativeness n. शृंगारप्रवणता f, शुंगारपरता f, प्रेमामिलाप m. २ phren. श्रृंगारस्थान n.
Anatory ( am'at-or-i) [SH Amative.] a. of or per taining to love, love-making, or to sexual love generally प्रेम-प्रीतिजनक, मोहक, वशक्रियाकारक, रतिजनक, रत्युत्पादक. २ प्रेम-प्रीति-संबंधी-दर्शक (verses, sighs, &c.). ३ शृंगाराचा, शृंगारिक, शृंगारासंबंधी, शृंगाररसान्वित, शंगारात्मक, शृंगारविषयक.
Amaurosis (am-ay-ro'sis) [Gr. amauros, durk.] n. med. अंधत्व n. [डोळ्यांमध्ये दृश्य असा फरक न होतां ज्ञानतंतु बिघडल्यामुळे दृष्टि जाण, तमोमय विकार m, क्षीणदृष्टि f] दर्शनतंसुरोग (?) m. यांत डोळे शाबूत राहून दिसत मात्र.नाही. Amauritic c. Amaze (a-maz' ) [ Fref. a, on or in & Maze.] ... _astonish चहन्यकभूल-चकित करणे, चकभूल f. उडवणे y. of 0., थक गुंग करणे. २frighten चरकवणे, घाबरवणे, घाबरा करणे, गांगरवणे, धांदरवणे, माटमूट करायास लावणे, पांचांवर धारण.. बसवणं ५. of o.. प्रेधा िितरपीट उडवणे करणे g. of c. Amaza १४. भाश्चर्य , विस्मय m. २ वेधा, गोंधळ m. Amazed p. (v. V. 1.) घाबरवलेला, &c., चरख, तारकाबारका, हौलहवालदील, घाबरा. २ आश्चर्यहत, विस्मित, बावरलेला, चक, चकभूल झालेला. To be A. तोंडांत बोट 1. घालणे, चकणे. Amazedly adv. आश्चर्यान, विस्मयाते. Amaze ment, Amazied-ness W. (v. A. 1.) aat पणा , गडबड घाबरगुंडी f, आश्चर्य , अचंबा , धातिरपीट/. २ विस्मय , चकभूल f. Amazing p. a. Ainazer n. (v. V. 1.) चकवणारा, &c., विस्मयकारक-जनक, आश्चर्यकारक-जनक, अद्भुत, अद्भुतरसोत्पा. दक. २ (v. V. 2.) घाबरवणारा, &c., भयंकर, भयप्रद, त्रेधा करणारा-उडवणारा, अद्भुत, अकटोविकट, अकराळविकराळ, विशाळ. Amazingly adv. विस्मय वाटायाजोगा-सारखा-sc. decl. विस्मयजनकरूपाने-रीतीने, अद्भुत, पराकाष्ठेचा, विस्मयाने, अचंब्याने, घाबरून. Amazon ( amaz-on). प्राचीन ग्रीक ग्रंथकारांनी वर्णि. लेल्या स्त्रीयोद्ध्यांपैकी एक स्तनविरहित स्त्री, शूर-धीर. पटाईत बायको f, बहादूर स्त्री, आडदांड स्त्री, पुंसलक्षणा स्त्री , हालगज बायको f स्त्रीमल्याळची पशीण (?), जहांबाजवाई, धिप्पाड स्त्री, वितताकृति स्खी २ दक्षिण अमेरिकेंतील बेझिल देशांतील एक नदीf. Amazonian a. शूर-धीट स्त्रीसंबंधी. २ दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीसंबंधी. Ambage ( am'bāj) [ L. rmbi, about, & agere, to drive.] 1. वळसा घेणे, गिरकांडा(डी), द्राविडी प्राणायाम m, चरपटपंजरी. २ वांकण-वळण वळसा , पळण्याच्या वाटा चोरवाटा. ३ टाळणे, चुकवणे. ४ मोघम वोलणे 1, मोघम बोलण्याची रीत f, टाळाटाळ J, आवेदे. Am'neges in. Anna'gious a. Amli'