पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1403

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थरकांप होणे, (ला) अस्थैर्य येणे, अस्थिर बनणे. ३ to hesitate in purpose or action (चें) मन कचरणे, कचकणे, कच खाणे, कांकू करणे, घोंटाळ्यांत-विचारांत पडणे, मनाचा निश्चय न होणे. ४ to fail in regularity of exercise ( said of the mind or of thought) अडखळणे, अक्कल-कल्पना-मति गुंग कुंठित होणे-न चालणे. F. v.t. to utter in a broken, weal: manner अडखळत बोलणे, लागत -तोतरे तुटून -तुटक बोलणे. F. n. hesitation, feebleness, broken sound अडखळणे " तोतरें भाषण (?)n, चोचरे बोलणे (?)n, लागत बोलणे m. Faltering pr. p. & v. n. लागत किंवा अडखळत बोलणारा. Falteringly adv.
Fame (fām ) [Fr.,-L.fama, report-fari, to speak. Gr. pheme, from phemi, to say, Sk. भाष, to speak. A.S. bannan, to proclaim.]n. (R.) public report or rumour अफवाf, अवई or अवाईf , बोलवाf , वातोf, भूमकाf. २ renown, celebrity ( either favorable or unfavorable ), public estimation कीर्तिf, लौकिक m, नांवलौकिक m, आख्याn, ख्यातिf, प्रख्यातिf, प्रसिद्धिf, नांवरूपn, यशn, गाजावाजा m, डंका m, अबाबा m. [To ACQUIRE FAME नांव n -यशn . मिळवणे, नविास चढणे, नांवलौकिकास येणे, कीर्ति f -नांव n. धोसा माजविणे, संपादन करणे, शक m. गाजविणे, झेंडा m तुरा -ध्वज m. लावणे. To LOSE FAME नांव घालविणें दवडणे, बदनाम करून घेणे.] F. v.t. to report widely or honorably (ची) कीर्ति प्रसिद्धि f. करणे, प्रख्यातिf. करणे, (च) यश गाणे. नांव पसरणे-जिकडे तिकडे करणे. २ to make famous or renowned प्रसिद्धीस-नांवारूपास आणणे . Famed a. renowned प्रसिद्ध प्रख्यात, कीर्तिमान. नामांकित. Fameless a. without renown अप्रसिद्ध. fa'ma n. report, rumour. See Fame n. Fama clamosa (Scot. ) any notorious rumour ascribing immoral conduct to a minister or office-bearer in church (कोणत्याहि धर्माधिकान्याची बदनामी करण्याच्या हेतूने उठविलेली त्याच्या)बदचालीची कंडीf. House of ill fame, a brothel कुंटणखाना m, शिंदळवाडा m.
Familiar (fa-milyer ) [ L. familiaris, -familia, a family.] a. domestic घरगुती, घरचा, गृहासंबंधीं, प्रापंचिक, (loosely) खासगी, गह a. (in compound as,गृहकलह ); as, " F. feuds".२ closely acquainted on intimate ( as a friend or companion )परिचित, सलगीचा, दाट ओळखीचा, घरोब्याचा, घसणीचा, गट्टचा , परिपाठांतला, माहितीचा, परिचयाचा, परिचयांतला, चांगल्या माहितीतला. ३ well versed in ( as any of study ) प्रवीण. निपण, पारंगत. वाकबगार. त, निष्णात, निपुण, राबलेला. ४ not formal, unconstrainted, accessible घरोब्याचा, घळघळीत, अभिरम्य, सर्वांशी मोकळा, (बोलायाचालायाला) अघळपघळ; "A. F. man." [ TO BECOME FAMILIAR घरगुतीयाचा होणे, भीडf. चेपणे, घरोब्याने वागणे. ]. ५ wellknown, frequent रोजच्या वहिवाटींतला, परिपाठांतला,