पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1370

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

xanthin, hypo-xanthin, & certain extractives from muscle-tissue नम्रयुक्तउजकबिल पदार्थ m. Extractor n. ओढून काढणारा, उत्पाटक; as, (a) surg. a forceps or instrument for extracting substance:उत्पाटक , उपटण्याचा चिमटा m. (b) ( breech-loading ) a device .for withdrawing a cartridge or spent cartridge shell from the chamber of the barrel बंदुकीच्या नळीच्या भोंकांतून काडतूस किंवा उडालेल्या काडतुसाचे टरफल काढून टाकण्यासाठी केलेली रचनाf. N. B.-In the medical language the distinction between Extract and Essence is given as follows: Essence = ज्या पदार्थात लवकर उडून जाणारे तेल असते ते त्या पदार्थातून काढून घेऊन त्यांत मद्यार्क ( spirit) घालून जे मिश्रण तयार करतात तें. Extract = कोणत्याहि पदार्थात पाणी किंवा इतर पदार्थ घालून त्याचा काट्यासारखा पदार्थ करून तो कडा किंवा आटवून किंवा घट्ट करून जो पदार्थ तयार होतो तो. गुळवेलीचे सत्व is neither an extract nor an essence of गुळवेल.
Extradition (ex-tri-dish'-un ) [ L. ex, out & Traditio, a delivering up. See Tradition.]n. the surrender or delivery of an alleged criminal by one state or sovereignty to another having jurisdiction over him आरोपिप्रत्यर्पणn , एका राज्यातील आरोपी चौकशीकरितां दुसया (ज्याच्या त्याच्या) राजाच्या ताब्यात देणे n; उ० मुंबईहन एखादा आरोपी पर अमेरिकेस गेला तर अमेरिका त्यास पकडून इंग्रज सरत रच्या ताब्यांत देते. ह्या कृत्यास “आरोपिप्रत्यपण म्हणतात. Extraditable a. subject or liable to or tradition (as a fugitive from justice) प्रत्यपणा २ making liable to extradition प्रत्यर्पणक्षम-पत्र Extradite v. t. to deliver up by one government to another (as a fugitive from justice ) आरोपिप्रत्यर्पण करणे, आरोपी परत करणे. <r> Extradotal (ekstra-do-tal ) [Pref. extra & Doal. See Dotation.] a. forming no part of the dowry,हुंडा किंवा आंदण यांच्या बाहेरची; as, E. property."
Extraforaneous (eks trä-fo-rā'-ne-us) (Pref. extra & L. foras, out of doors.] a. pertaining to lo which is out of doors घराबाहेरचा, बहिद्वारका "E. occupations."
Extrageneous (eks tra-ge-'ne.us) [Pref. extra & genus, race.] a. belonging to another face kind भिनजातीय, भिन्नवर्गीय.
Extrajudicial (eks tra-jū-dish' al ) [Pref. extra. Judicial.) a. beyond jurisdiction, not legally required अतिन्याय्य, न्यायाच्या वास्तविक अधिकाराबाहर व्यवहारविषयातिकांत. Extrajudicially adv.
Extralimitary (eks-tra-lim' it-ary ) [ Pref. extra & Limitary.]a. being beyond the limit or bound अतिक्रान्तमर्याद.
Extra logical (eks-trä-loj'i-kal) [Pref. extra & Logi-