पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

and anon now and then नेहमी, सतत. Ever so to any extent वाटेल तितका, पाहिजे तितका. Everlasting a. immortal, eternal सनातन, चिरस्थायी, चिरंजीव, अमर, शाश्वत. २ perpetual नेहमींचा, सतत चालणारा. E. n. eternity अनंत n. २ ( with the) God परमेश्वर, नित्य, स्थाणु. Everlastingly adv. Everlast'ingness n. Ever'living a. immortal, eternal . अमर, अनंत, सदातन, सनातन. २ continual, incesant सतत, वारंवार.
Every ( ev'-ér-i) [ A. S. fre, ever & ale, each.] a. प्रत्येक, सर्व. २ singly or distributively, each एकेक, एकेकटा, व्यक्तिशः, एकेक; as, “ E. of your wishes." ३ हरएक, प्रत्येक, हर (as a first number of a compound). Every one एकूनएक, एकोणएक. Every day a. used everyday, usual प्रतिदिवसाचा, नित्याचा, नेहमींचा. Ev'eryday adv. रोज, प्रतिदिवशी, हरदिवस. Ev'erything n. all things सर्ववस्तु f, प्रत्येकवस्तु f, गोष्ट f. Ev'eryway adv. in every way or respect प्रत्येकमार्गानें. Everywhere adv. in every place हरएक ठिकाणी, सर्वत्र, चोहीकडे. Every bit the whole सगळा, सर्व, सबंध (वस्तु). Every now and then or again at intervals घडोघडी, हरघडी, उठता-बसतां, वरचेवर. Every other every second एक टाकून एक.
N. B. In Marathi the following expressions are used for 'every one' meaning all collectively आबालवृद्ध, लहानमोठे, लहानथोर, महारपोर, चांडालांत, रावरंक, मनुष्यमात्र, यावन्मनुष्य.
N. B.-Each आणि every ह्यांचा प्रत्येक, हरएक, अवधा असा अर्थ होतो; परंतु each हे सर्वनाम दोहोंपैकी किंवा अनेकांपैकी प्रत्येकाकडे लागते, आणि every हे अनेकांपैकी प्रत्येकाकडे मात्र लागतें Each ह्याच्यापुढ नाम कधी असते आणि कधी नसते, परंतु every ह्याच्यापुढे ते नेहमी असते. Every ह्याचे कधी कधी सर्व ह्या शब्दाने भाषांतर केले असता चालते.
Evict ( e-vikt') (From L. evictus, p. p. of evincere, to overcome. ] v. t. to dispossess by a judicial process, to eject, to oust (कायद्याच्या कोर्टाच्या मदतीने) हसकावून लावणे, हाकलणे, काढून लावणे-टाकणे. Eviction n. ejectment हाकलणूक f, हुसकावणूक f, (कायद्याच्या मदतीने ) हाकलून देणे n, निष्कासन n. Evic'tor n.
Evident ( ev'-i-dent) [ 0. Fr. evident-L. evident, stem of evidens, visible L. e, out, clearly & videre, to see. Distinction between Evident & Obvious. That is evident which is plainly seen. What is clearly proved is evident, what proves itself is obvious. Some effort of mind is needed to discern what is evident, none to take in what is obvious. Evidente सहज सिद्ध होण्याजोगा,सहज खात्री होण्याजोगा. Obvious=उघड, प्रत्यक्ष, सिद्धवत्.] a. उघड दिसणारा, उघड, स्पष्ट, स्फुट, व्यक्त, प्रत्यक्ष (loosely). Ev'idence n. that which makes evident or manifest, proof, any