पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

n, अपव्यय m. ३ दुराचारांचा अतिरेक m, व्यसनिता f, भ्रष्टशिलता f. ४ a trifle which wastes time & distracts attention (व्यर्थ वेळ घेणारी व मनाची एकाग्रता भंग करणारी) नाशकारक क्षुल्लक गोष्ट f, वस्तु f. Dis'sipa'tive a. उधळणारा. २ दुराचारप्रवर्तक. Dissociate ( dis-so-shi-at) [ From pa. p. of L. dissociare, to separate from-L.dis, apart & sociare, to associate, from socius, cf. Sk. सखा, a companion. ) v. t. to separate from union, to disunito (संगतींतून-सहवासांतून) दूर करणे, वेगळं करणे, सख्य तोडणे, संबंध तोडणे. २ to separate the elements of a compound (spec. by heat) (उष्णतेच्या योगाने पदार्थाची मूळतत्वें) पृथक् करणें-सुटी करणे, (चें) विश्लेषण करणे. D. v. t. (संगतीतून-सहवासांतून) परावृत्त होणे, सहवास सोडून जाणे-देणे. Disso'ciable a. संगतीस अपात्र-अयोग्य. २ (R.) सख्य-संबंध तोडणारा. ३ विभक्त पृथक् होण्याजोगा, उष्णतापृथक्करणीय. Disso'ciabil'ity n. विश्लेषणयोग्यता f, विभक्त होण्याची योग्यता f. Disso'cial a. समाजाचा कंटाळा करणारा, समाजद्वेषी. Dissocia'tion n-act. वेगळे-पृथक् करणे n. २ दुही f, दुफळी f, फूट f. २ (chem.) (उष्णतेच्या योगाने होणारे) अपूर्ण पृथक्करण n, विश्लेषण n, संयुक्त पदार्थाचे साध्या पदार्थात पृथःक्करण n. जसें खडूचें चुना व कर्बाम्ल (कॅरबॉनिक आसिड) ह्यांमध्ये उष्णतेने पृथक्करण n. Disso'ciative a. वेगळे करणारे, दुफळी पाडणारे, विश्लेषक. N. B.--Dissociation, Analysis. Dissoluble (dia'so'-lū-bl) [L. dissolubilis, that may be dissolved, Fr. dissolvere, to dissolve. ] a. capable of being dissolved, capable of being separated into elements or atoms, decomposable, disentegrable पृथक्करणीय, विघटनीय, पृथक्करण करण्याजोगा, विघटन करण्या-होण्याजोगा, (विघटन होऊन) नाश पावण्याजोग्या. २ capable of being loosened or unfastened सोडण्याजोगा, मोकळा करण्या-होण्याजोगा, संबंध-बंध बंधन तोडण्याजोगा. ३ (सभा) विसर्जन-बरखास्त करण्याजोगा. Dis'solubil'ity n. विघटनीयता n. &c. Dis'solubleness n. Dissolute ( dis-so-lūt) [L. dissolutus, licentious, pa.p. dissolvere; See Dissolve.] a. that has thrown of the restraints of morality & virtue, lax in morals, loose living, licentious, debauched, profligate (of persons, their actions, &c.) व्यसनी, विषयी, इंद्रियसुखनिरत, नीतीचे बंधन झुगारून देणारा-तोडून टाकणारा, उच्छंखळ, दुर्व्यसनी, दुर्वर्तनी, दुराचारी. Dis'solutely adv. Dis'soluteness n. दुर्व्यसनीपणा m. Dissolu'tion n.-act. एखाद्या वस्तूचे भाग निरनिराळे करणे n, मूलतत्वे पृथक् करणे n, वितळविणे, &o. २ separation into parts or constituent elements विश्लेषण n, पृथक्करण n. (b) (in the theory of disease