पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मंडळी f, एकूणजमा f. एकूण तेरीजf, राशिf, जमाf, समुचय m, गण m (as अहर्गण, मासगण, वर्षगण, भगण &c.), वर्ग m, जात n. rephys. सजातीय पदाधीचा ढीग m, रास f. Ag'gregately adv. (v. A.) एकंदर, एकवट, संघशः, समुदायरूप, समवायरूप. Aggrega'tion n. (v. V.)-act. एकवट-&c. करणें n, गोळा करणें , एकवटणें , &c., समाहार M, पिंडीकरण n. (R.), राशीकरण n-state. एकवटलेपणा n, एकंदरपणाn, एकत्रपणा m, समुदाय m, गोळा m, एकपुठा m, पिंडितत्व n, समाहार m, समाहति f. Aggregator n. (v.V.) एकवट-एक-&c. करणारा, एकवटणारा, &c., समाहरणn -समाहार m-&c. कती, पिंडीकती (S). Aggregative ४. एकत्रित.
Aggress (ag.gres') [L ad, to, & gradi to step.)v.i. मुळ कुरापत f-काढणें-करणें, (कजास &c.) मूळ n-प्रारंभ m. करणें, पहिली चढाई f-पहिला चढाब or चढ m पहिली चाल आिगळीकf-आगळीतf उपराळा m-विरोधोपक्रम m-वादोपक्रम m-&c. करणें. Aggress'ive a. करापत काढणारा, &c. Aggressiveness a. कुरापत काढण्याची खोडी f Aggress'or n. (v. V.) आगळीक करणारा, उपराळा करणारा, &c., प्रथम अन्यायी m, अग्रवादी m. (कजास &c.) मूळ करणारा, काढणारा-प्रारंभ करणारा, उचलून येणारा-जाणारा, कजा-&c.-उपस्थित करणारा, (मूळ) आगळीक करणारा, (मूळ) कुरापत काढणारा. Aggression (ag-gresh un) [L. acd, to, & gredi, to step.] 1. (v. V.)-ract. (obs.) आगळी, (मूळ) आगळीक, आगळीत विरोधोपक्रम, वादोपक्रम , उपराळा n, प्रथमातिकम m. २ कुरापत. पहिला हल्ला m. ३ सार्व जनिक शांततेचा भंगm, लोकांच्या हक्कांची पायमल्ली/. Aggrieve (ag-grév') [L. ud, to, & gratis heavy.12.. Tress hearry upon पिडणे, जड़-अवघड-&c.-जाणे वाटणे in con., दुःख-c.,-देणे, संताप देणे. २wrong, injure अन्याय m-अपराध M-अपकार m-&c. करणं . ofo., जाचणं, गांजण. [To BE MUCIT AAGRIEVED BY फार गांजला जाणे, फार दुःख होणे.] Aghast (a-gast') a. भीतीने कावराबावरा, तारकाबारका, बावरा, घाबरा, छळून गेलेला, मृतप्राय, गतप्राण, काष्ठवत्, चरक. २ भयचकित झालेला, भांबावलेला, गर्भगळित, घाबरा. Tu the strucle A. आंगावर काटा उभा राहणे, भीतीने एकदम चरक होणे, भीतीने थबकून जाणं, भीतीने निचेष्ट होणे, पांचांवर धारण बसणे. N. B.--This word is of Anglo-Saxon origin. A. is intensive prefix and goestan means to terrify. The primary notion in the root gees (in goestan) is to fix, to stick ; to root to the spot with terror. (Chambers), The most accurate meaning of Aghast will he भीतीने जागच्या जागी थबकून गेलेला. Accile (ajil) [I. agitis, nimble.] a. चपळ(ल), चपळा. सिट, सुटसुटीत, आंगाचा चपळ, चपलांग, चलाख. leness, Agility. (V.A.) चपळाई,अंगचप-!