पान:रानडे इंग्रजी-मराठी शब्दकोश खंड पहिला (The Twentieth century English-Marathi Dictionary Volume 1).pdf/1001

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सबब f, म्हणणे n. ५ (law) the defendant's answer or plca प्रतिवादीचा जबाब m. म्हणणें n. ६ art or skill in making defence, defensive plan or policy रक्षणकौशल्य n, बचावाचे चातुर्य n, रक्षण-बचावयुक्ति f. ७ (obs. ) prohibition, a prohibitary ordinarice मना f, मनाई f, बंदी f, मना करणारा प्रतिबंधक कायदा m, धार्मिक मनाई f, शास्त्राचा निषेध m. D. v. t. ( obs.) to furnish with defences, to fortify तटबंदी करणे. Defence'less a. Defence'lessness n. Defenc'es n. pl. Defend (de-fend') [M. E. defenden-O. Fr. defendre -L. defendere, to defend, to strike down or away--L. de, down & fendere, to strike. cf. Sk. हन्, to strike.] v. t. (obs.) to ward off, to drive back or away, to repel काढून लावणे, पिटाळून लावणें, दूर करणे. २ (obs.) to prohibit, to forbid अटकाव-मनाई करणे, (चाल-रिवाज) बंद करणें-पाडणे. ३ to repel. danger or harm from, to protect, to uphold, to guard भय-दुःख दूर करणे, संभाळणे, (चा) बचाव करणे, (चें) समर्थन करणे, (च्या) तर्फे-वतीने बोलणे, (चा) पक्ष घेणे. 2 (law) to contest (as a suit), to oppose or resist (as a claim) प्रतिवादी होऊन दाव्याचा उत्तरपक्ष चालवणे, जाब देणे, (च्या) विरुद्ध (कोर्टात) हजर रहाणे; as, "To D. an action." Defen'dable a. (R.) रक्षण करितां येण्याजोगा, रक्ष्य. Defen'dant n. रक्षण करणारा. २ प्रतिवादी m, प्रतिपक्षी m. D. a. बचाव करण्यालायक, रक्षण करणारा, राखला. Defendee n. (R.) ज्याचे रक्षण केलें आहे तो, रक्षाविषय, रक्षित. Defen'der n. रक्षक m, वाता m, संरक्षक m, कैवारी m, कैपक्षी m. Defen'sative n. रक्षण करणारा पदार्थ m. Defense n. & v. t. See Defence, Defensibil'ity n. रक्षण करितां येण्याची शक्यता f. Defen'sible a. रक्षणीय, गोपनीय, स्वसंरक्षणशील, स्वसंरक्षणक्षम, स्वतःचा बचाव करून घेणारा. Defen'sive, Defen'sory a. रक्षणाचा, रक्षणोपयोगी. २ बचावाचा, आत्मरक्षक. ३ शत्रूस मागे हटवून आत्मसंरक्षण करावयाचा ( opposed. to offensive). [ To BE ON THE DEFENSIVE OR TO STAND ON THE DEFENSIVE आत्मसंरक्षणाच्या तयारीने रहाणे.] ४ bot. बचाव करणारे, संरक्षक. Defen'sively adv. आत्मसंरक्षण मात्र करून. Defender of the faith धर्मसंरक्षक, इंग्लंडच्या राजाची एक पदवी f, सद्धर्मप्रतिपालक. Defer ( de-fer') [ M. E. differren-O. Fr. differer; to delay---L. differre-L. dif (dis ), spart and ferre, to bear.] v. t. to put off, to postpone, to delay पुढे लांबणीवर टाकणे, उशीर m- विलंब m- वेळ f. लावणे, दिरंगाईवर नेणें, कालांतरावर-दिवसगतीवर लोदणे, लांबणीवर टाकणे. D. v.i. to put off दिवसगत लावणे, विलंब लावणे. Defer'ment n, (R.) दिवसगत लावणे n, लांबणीवर टाकण n, दिवसगत f, लाबंण f, दिरंगाई f. Defer'rer n. लांबणीवर टाकणारा. Defer (de-fer') [O. Fr. deferer, to admit or give way to an appeal-L. deferre- L. de, down & ferre, to