पान:रमानाटक.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रखाना क हे पुस्तक त्रिंबक अप्पाजी भोंजाळे ऊर्फ तात्याबा पुणेकर यांनी तयार करून, सर्व हक्कासुद्ध रंगो रामचंद्र सोळंकर यांस दिलें असे ते त्यांणी पुणे, पेठ बुधवार, येथें " अंबाप्रसाद " छापखान्यांत छापिलें. सन १८८८ इसवी. आवृत्ति १ ली. - 10: — या पुस्तकासंबंधी सर्व हक्क प्रसिद्धकर्त्याने आपणाकडे ठेविले आहेत, आणि सन १८६७ चा आक्ट २५ प्रमाणे रजिस्टर केले आहेत. किंमत १२ आणे.