पान:यांचे सध्या काय चाललेय...(Yanche Sadhya Kay Chalaley...).pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संज्या : आता काय झालं? कुणाशी भांडण काढलं? अक्ष्या : आरं आईच्यान भांडण-बिंडण काय पन नव्हतं झालं. बंड्या : (चारी बाजूनी बघत) ए, कोनाला मस्ती आलीय, म्होरं या, दावतोच एकेकाला. खिमाच करतो आज.