या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
शब्दपरिभाषा.
__________
आघात
-
चलनयुक्त पदार्थ दुसऱ्या पदार्थास जो धक्का
देतो तो.
कर्ण
-
चौकोन आकृतींतील समोरासमोरचे दोन कोन
बिंदु जोडणारी जी रेघ तीस कर्ण रेघ ह्मण-तात.<br
>
कोन
-
दोन रेघा तिर्कस येऊन जा बिंदूंत ए-
कत्र होतात त्या बिंदूस कोन ह्मणतात; भूमि-
तींत कोनास लघुकोन, काटकोन, आणि
विशाळकोन ह्मणतात. काटकोनांत ९०
अंश असतात, लघुकोनांत ९०° पेक्षा कमी
आणि विशाळ कोनांत ९० पेक्षा अधिक अंश
गुरुत्वाकर्षण
-
गुरुत्व पाहा. पृ० ४२.
गुरुत्वमध्य
-
ह्मणून पदार्थांत एक बिंदु असतो, त्या
बिंदूनेजर तो पदार्थ उचलिला तर त्याचे अवयव
त्या बिंदूर्भोंवतीं परस्परांस तोलून धरितील.
गुरुत्व
-
पृथ्वीचा मध्याकडे पडण्याचा जो पदार्थांचा
कल त्यास गुरुत्व ह्मणतात.
घर्षण
-
पदार्थांचा सपाट्यांचें एकमेकावर घांसणें तें.
यंत्राचा सामर्थ्याची गगना करित्येसमयीं
घर्षणाबदल सूट द्यावी लागये.
चलन
-
पदार्थाचा एके स्थानापासून दुसऱ्या स्थाना-