पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ मोरोपंत. या तेजा भजतों तरि कुरु-कुळ हक काक केंके कां रखाते ६० गुज कथितिस तरि पूजिन होतों की नंदने प्रसूनाहीं कोठेंही नंदन प्रसू नाहीं सोभद्र- द्रौपदेय-हनने में आम्हांसम तुजसमतों जें गुरु-पांचाळ-वधें दुः रख किति तयाहुनि शत- गुण हें माझें हरूनि मन नेतें हरिहरि दाहापूर्वी कळतें तरि आंगठे मुखीं धरितों अपराध कोटि पोर्टी घालाया मुकुट पाय ते करितों रचितों सार्थकतार्थ न रचिले जरि पुष्परलहार चिता भीम जय नकुळ कृष्णहि सहदेवहि करुनि यल हा रचिता ६४ ऐसा बहुशोक करी बाधे बहु बंधुघात तो यातें मग दे भरूनि अंजलि कर्णाच्या भार्यात संतर्षिला निजाग्रज कर्णातें साबिंदु तोया तें प्रेमें बाहोनि जवळ जल- -डानें धर्मे चातक जसाचि जलदाने श्रीगंगेतून निघुनि भक्त-मयूर - घन श्री - तीरींच सशोक धर्म तो बसला राम जसा सिंधुच्यातीं वसला ६७ समाप्त. आर्या संख्या ३५५ १ बक, २, कल्पक्षांच्याप्पुष्पांनी, ३ माता, ४ मेघानें.