पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धर्म म्हणे एकार्बुद मृतवीरांची केली चवतिससहन आणिक इनु के अलक्ष्य वीर पुनरपि वृद्ध म्हणे तूं ते शूर पुरुषसत्तम धर्म म्हणे देवा जे ते देवराजसम शुभ- मरणाचा निश्चय परि स्त्रीपर्व. व्यापरि षषष्टि मोजिल्या कोटी संख्या या संगरी असी मोटी एकशत तयावरीहि पांसष्ट क्षय झाला संगरी असा स्पष्ट सर्वज्ञ व्याससाच कीं खोल गेले कोण्या गतीस हें बोल र्हृष्ट महाश्शूर संगरी मेले लोकांत करचें वसावया गेले होने समरी अदृष्ट जे शूर गंधवें येउनी पुढे दूर ने निजलोकी ले युद्धांत पराउँमुख मुख अंजळि पसरूनि नको नको म्हणते शस्चें करूनि मेले गुह्यक लोकासि पावले पण ते अभिमुख होउनि परा न ठेकेला सजिते झाले तनुला ज्यांच्या उत्साहे व्रण ते ब्रम्ह - सदन-वासी तेजें ज्याला न्याया राया यथाकथंचित् रुक्षेत्रगुणे झाले वृद्ध म्हणे धर्माचें तत्व सदा तूं असेंचि बा पाहें सिद्धापरि परि कोणां धर्म म्हणे बनवासी तेणें सतीर्थ यात्रा- सिहिद विलोकिले म्या 2 मान्य बुध जसा नरा नढे केला ३२ झाले होतां परास रवि माना आले घेउनि परा कर विमाना समरीजें मरण पावले अन्य जाउनि उत्तर कुरूंसि ते धन्य ज्ञानबळे पाहतोसि बापा हे लोमश - देवर्षि संग जो घडला योग तयास्तव समस्त मल झडला बहु उजवा घालितां अवनि देश 30 १ सहासष्ट, २ आनंदयुक्त, ३ माघारांफिरणारे, ४ सन्मुख, ५ ब्रम्हलोका चागयींरहाणारे, ६ तिवीदेणारे, + नाम विशेष (देश) यांत