पान:मोरोपंतकृत स्त्रीपर्व.pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

स्त्रीपर्व.. . दृषैसेना रणिं म्हणते बधिलें कृष्णासो ब्रम्हण्य श्शूर दाता हर्ता शत्रूपद्रव होउत नृप तब दानें विमेद कर करेशुच्या अनेकेप से नाया तुज न विजयें न गुरुशांपें अथवा माझ्याचि पूर्व-कृत-पाप बुध सर्वगोपभोग जो कर्ता दुष्टे महि मारिला कसा भर्ता मज तुजदि समचि मजला उपभोगें तोषला विलासवती अन्या स्व ११ त्याशि कसा दोष लाविला सवती १२ पापे रथचक गे कसें गिळिलें कां नर्वदसि तोंड कायगे खिळिलें १३ तू तुज म्हणतात कवि कुं तरीच करुनि खरी जाहलीस कुनरीच १४ अवयव रवाउनि कादिक जरि तो कृष्ण चतुर्दशिनियींदुसा करितो १५ ज्याच्या चिंते करूनि निज लागे वरूधे तुज दृढ धरूनि निजला गे १६ सांपडलें परि नसेचि धड धेरै तें मज कां गिळिलें नाहीं देउत्तर ऐकोंदे बहुभर्तृका कुंशीला रथचुक कव्य- केवळ असावशेष केला तर दृष्टि-प्रीति पहा धर्मा त्रयोदशाद न तोहा पुन्हा या देवा जयद्रथाचें आलिंग पाहुन माझ्या उरांत घडधडते १७ झाली पहा कसी बल-बरें सूर्द-सिंधुराज-गती आश्रय देइल कशि मृग- पागस्करमत्तसिंधुरा जगती १८ कृष्णा हरिली जेव्हां परिधर्म म्हणे बुडतें कृष्णा हा तेधवांचि मारावा भगिनी- सौभाग्य म्हणुनि तारावा १९७ १८ 6 १ गतगर्व, २ गजसे, ३ कर्ण सेना, ४ अर्जुनाने, ५ ब्राम्हण भक्तियुक्त, ६ सर्व- अंग-उपभोग- सर्वअंगदेशांचाउपभोग, शत्रु-उपद्रव, - बोलत नाहीस, ९ पुषळ आहे तपतीजीला, १० वाईटजीचा स्वभाव, ११ वायीट, १२ मांसाचारा स, १३ थोडाशेष राहिलेला असा, १४ कृष्ण चतुर्दशि-तिथि- इंदु- कृष्णपक्षांतील चतुर्दशी तिथि संबंधी चंद्रसा, १५. नउठाया, १६ शाबूत, १७ बलवत्-वैर-बलवंताशीवैर केल्यानें, १८ मृगप-आगस्कर-मत्त- सिंधुर-सिंहाचा अपराधकरणान्याउन्मत्ततीला, १९ पृथ्वी, + स्त्री, तेरावर्षे, + मूर्ख जयद्याचीगति, द्रौपदी,