पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

।। श्रीरामसमर्थ ।। दिवि सूर्यसहस्त्रस्य भवेद्युगपदुत्थिता । यदि भाः सदृशीसास्याद्भासस्तस्य महात्मनः ।।१२।। तत्रैकस्थं जगत्कृत्स्त्नं प्रविभक्तमनेकधा । अपश्यद्देवदेवस्य शरीरे पाण्डवस्तदा ।।१३।। श्रीमद्भगवद्गीता, विश्वदर्शन योग, एकादशोऽध्यायः श्लोकाचा अर्थ- आकाशात सहस्त्रावधी सूर्यांचा एकदम उदय झाला असता जो प्रकाश प्रकट होईल तोही त्या विश्ववरूप परमात्म्याच्या प्रभेची बरोबरी क्वचितच करील. ||१२|| पांडुपुत्र अर्जुनाने त्या वेळी अनेक प्रकारे विभागलेले संपूर्ण जगत त्या देवाधिदेव श्रीकृष्ण भगवंतांच्यात शरीरात एकत्रित असलेले पाहिले. ॥१३॥ ॥जय जय रघुवीर समर्थ ॥ किंमत रु.१५०/- फक्त