पान:मेदवृद्धीतून मुक्ती.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४. सूर्यनमस्कार तक्ता ।। श्रीरामसमर्थ ।। खाणे-पिणे-झोपणे या प्रमाणेच सूर्यनमस्कार हे नित्यकर्म आहे. नित्यकर्म | करण्यासाठी फारसे नियम नसतात. स्नायूंचे दुखणे सुरू न होता आजची सूर्यनमस्कार साधना पूर्ण करणे हा दररोजचा एकमेव उद्देश आहे हे पक्के लक्षात ठेवा. ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ बारा शरीर स्थिती बारा सूर्यमंत्र ॐ मित्रायनमः ॐ रवयेनमः ॐ सूर्यायनमः ॐ भानवे नमः ॐ खगाय नमः ॐ पूष्णे नमः मेदवृद्धीतून मुक्ती TI बारा आसन-स्थिती नावे प्रणामासान ऊर्ध्वहस्तासन हस्तपादासन अश्वसंचालनासन मकरासन साष्टांगनमस्कारासन १६९