पान:मेणबत्त्या.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

Received november Register der 21 of 190617 मेणबत्त्या . के . क ९७८ यांत २६ रीतींच्या ४५ प्रकारांनी मेणबत्त्या व तदनुषंगिक कामें करण्याची सचित्र माहिती दिली आहे. हे पुस्तक शंकर यज्ञेश्वर गर्गे हॉस्पिटल असिस्टन्ट निसवत श्रीमंत गायकवाड सरकार संस्थान बडोदें । यांनी तयार केले मुंबई 'इंदुप्रकाश ' छापखान्यांत छापिलें. सन १९०६. 'किंमत दीड रुपया.