पान:मृच्छकटिक.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३५) रघुनाथ यादवाच्या लेखणीला स्फुरण चढलेले दिसते. • सत्कीर्ति करून मरावे या भूषणापरतें दुसरे काय आहे ?' ही भाऊसाहेबांची श्रद्धा किबाँ रणांगणाचे ठायीं पराक्रम करून मृत्यु आल्यास दुसरे काय पाहिजे ? ' ही विश्वासरावाची धारणा किती ओजस्वी आहे ! ईश्नरनिष्ठा, स्वामिनिष्ठा, दैववाद, स्वकीयप्रेम, क्षात्रधर्माभिमान या विविध संस्कारांनी युक्त अशा रघुनाथ यादवाच्या मनोधारणेची डूब बखरीतील घटना, प्रसंग आणि व्यक्ती यांच्या वर्णनाला लाभली आहे. यामुळेच पाणिपतची बखर म्हणजे पानिपतच्या संग्रामाचा केवळ ऐतिहासिक आलेख रहात नाही तर आत्मीयतेने पण विशिष्ट दृष्टिकोणांतून केलेले हे निवेदन सहजतया कलात्मकतेच्या पातळीवर जाते. युद्धाचे चित्र : पाणिपतच्या बखरीच्या ऐतिहासिक मूल्याबाबत मतभेद होतीलतसे ते आहेतही-परंतु बखरीची कलात्मकता मात्र मतभेदाचा विषय होईल असे वाटत नाही. युद्धाचे चित्र आपल्यापुढे उभे करण्यांत बखरकाराने मोठे यश मिळविले आहे. वकिलीचे प्रयत्न, राजकारणी कावे युद्धापूर्वीची परिस्थिति साकार होते. त्यानंतर ' लढाई करावी हा निश्चय ' वीरश्रीने भारलेली मनोवस्था, विविध शस्त्रास्त्रे, सैन्याची रचना यांचे वर्णन येते, प्रत्यक्ष रणांगणावरील रणधुमाळी, वीरांची मर्द मी सरदारांचे पतन जखमींची उस्तवारी आणि सैन्यावरचे दुष्काळाचे संकट या निवेदनांतून संग्रामाची वेगवेगळी अंगे आपल्यासमोर उभी ठाकतात. पानिपतचा निकाली संग्राम तर रघ नाथ यादवाने दिलेल्या वेघक तपशिलामुळे प्रत्यक्ष नार घडत असल्याचा भास होतो. सरदारांची निकराची भाषणे भाऊंनी कलेली उठावणी, लढाईत विश्वासराव पडल्यावर भाऊंनी आवेशाने रणांत ॥ उडी, नंतर मिळालेली कलाटणी हा उत्कटतेने भरलेला तपशील पहा "ासातील अखेरचा सर्वनाश आणि नानासाहेबाचा अपार शोक व हृदय, वक अंत यांतून युद्धाची संहारक शक्ती आणि मानवी मनावर त्यामुळे ६णारा आघात यांचे किती भेदक, भयानक दर्शन घडते ! ।। घेतलेली उडी, नंतर मि