पान:मावळा सरदार विश्र्वासराव दिघे देशपांडे यांचें चरित्र.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
श्री
अर्पणपत्रिका.
परमपूज्य श्रीयुत
रामराव नारायण उर्फ काकासाहेब प्रधान, विळेकर
लेखक,
चां. का. प्रभूंचा इतिहास, विद्यार्थी, प्रभुकुलदीपिका,
चां. का. प्रभु समाजाच्या इतिहासाचें दिग्दर्शन वगैरे
पुस्तकांचे कर्ते
यांस
हें चरित्र
त्यांच्या ऐतिहासिक सामाजिक सेवोत्सुकतेबद्दल
आदर वाटणाऱ्या ग्रंथकर्त्याने
अत्यंत परिचयाचें स्मरण ह्मणून नम्रतापूर्वक
अर्पण केलें आहे.