पान:मानवी लैंगिकता- एक प्राथमिक ओळख(Marathi).pdf/१२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पेंडसे, आर्या राजे, श्रद्धा फाटक, भारती कोतवाल, शर्मिला राजे, आभा काटे, डॉ.राधिका रावत, शुभदा रणदिवे; 'सहेली' संस्थेच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी, पियर एड्युकेटर्स - लक्ष्मी भोसले, शिवम झिंगजाणी, मीना कोळी, शामा शिंदे, कुमारी जुपुडी, शकुंतला पवार, सुशिला मडिवाळ व स्टाफमधील सारिका पाटील, मंदाकिनी दोसले, तृप्ती राऊत, सचिन पळसपगार; 'सखी चारचौघी'च्या संचालिका गौरी सावंत; लाची, पायल खळदे, आसमा भालेराव, आय.एल.एस. कॉलेजच्या माजी मुख्याध्यापिका डॉ. जया सागडे, डॉ.संदानंद बोरसे, नयन कुलकर्णी, उज्ज्वला मेहेंदळे, मेघना मराठे, डॉ. उज्ज्वल नेने, नंदिता अंबिके, अंजली मुळे, श्रीकांत लक्ष्मी शंकर, डॉ. हितेश कुंदप, डॉ. प्रशांत देशपांडे, सुनिता वाही, डॉ. मीरा सदगोपाल, दैवशाला गिरी, सायली कुलकर्णी, प्राची जोग, ‘सी.ए.एम.एच.' च्या संचालिका भार्गवी दावर, 'नारी समता मंच' च्या साधना दधीच; 'सम्यक संस्थेचे संचालक आनंद पवार, डॉ. प्रद्युम्न पैरायतुरकर, डॉ. वासुदेव परळीकर, 'आंचल'च्या संचालिका गीता कुमाना, 'संवाद' एचआयव्ही/एड्स हेल्पलाईन, ‘तथापि ट्रस्ट', 'कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिस' च्या गीता राव; पुणे विदयापीठाचे डॉ. मंगेश कुलकर्णी; डॉ. अनुराधा तारकुंडे, डॉ. मधु ओसवाल, डॉ. सौमित्र पाठारे, डॉ. देवेंद्र शिरोळे, डॉ. रमण खोसला, डॉ. विवेक बिलामपेल्ली, विदया बाळ, पाथफाईंडर इंटरनॅशनल' च्या संचालिका दर्शना व्यास, डॉ. कांचन पवार, प्रसाद पवार, रोहन देशपांडे, डॉ. भावना जोशी; महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेचे सचिन पवार, एन.एम.पी.चे मनोज परदेशी, आय.एच.एम.पी.चे डॉ. अनिल परांजपे, 'सीफार' च्या संयोगिता धुमाळ, पंकजकुमार बेदी; डॉ. प्रकाश कालेकर, रामेश्वर कन्स्ट्रक्शन्स' चे बिल्डर श्री. दिलीप कोंढे; धनश्री कुलकर्णी, डॉ. अर्चना टिकेकर, चंद्रशेखर बेगमपुरे, मीरा बेगमपुरे; पार्वती स्कूल ऑफ नर्सिंगच्या मुख्याध्यापिका निवेदिता शेठ, नर्स प्रिया पवार; 'लॉयर्स कलेक्टिव्ह'; सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रमुख वरिष्ठ निरीक्षक श्री.भानुप्रताप बर्गे; श्री. प्र. ना. भारद्वाज, टाइम्स ऑफ इंडियाचे राधेशाम जाधव; इंडिअन एक्सप्रेसच्या अनुराधा मॅस्कॅरेन्हास; 'आयबीएन लोकमत'चे निखील वागळे, ज्ञानदा, प्रियंका देसाई; महाराष्ट्र टाइम्सच्या आशा मटाले; मिडडेच्या कौमुदी गुर्जर ; माझे सहकारी राहुल कुसुरकर, रुबिना शेख, मिलींद पळसकर, विजय जाधव, प्रशांत मांढरे, जमीर कांबळे; माझे मित्र टिनेश चोपडे, अभिषेक शर्मा, रमेश अनमुलवार, सचिन वागलगावे, किरण पाटील, नितीन रायरीकर, मिलींद घैसास; माझा जवळचा मित्र स्वप्निल शिकची; माझा मोठा आधार- माझी आई - या सर्वांचे मनापासून आभार!

- बिंदुमाधव खिरे

मानवी लैंगिकता एक प्राथमिक ओळख