पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




पु. ग. सहस्रबुद्धे यांचे इतर ग्रंथ

प्रबंध

विज्ञानप्रणीत समाजरचना, १९३६
स्वभाव - लेखन, १९३९
भारतीय लोकसत्ता, १९५४
लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान, १९६५
भारतीय तत्त्वज्ञान अथवा राष्ट्रधर्म, १९६५
हिंदुसमाज संघटना आणि विघटना, १९६७
इहवादी शासन, १९७२
केसरीची त्रिमूर्ति, १९७४

निबंध - संग्रह
माझे चिंतन, १९५५
राजविद्या, १९५९
पराधीन सरस्वती, १९६२
वैयक्तिक व सामाजिक, १९६३

ललित
सत्याचे वाली (नाटक), १९३३
लपलेले खडक (लघुकथा ), १९३४
वधू संशोधन ( नाटक ), १९३४