Jump to content

पान:महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्यें.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

20 श्रीगजानन प्रसन्न. महाराष्ट्र मेळ्याचीं सन १९२३ चीं पद्ये. नमो राष्ट्रभक्ता नमो धर्मसक्ता । नमो पारतंत्र्यारि हे हिंदभक्ता || तुझ्या पुण्यजन्में अम्ही पूत झालों। म्हणोनी तुझ्या कर्ममार्गी मिळालों ॥ १ ॥ किंमत एक आणा.