पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/2

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अं/४/225 ॥श्रीः॥ महाराष्ट भामिनीविलास २० अथवा पण्डितजगन्नाथरायकृतभामिनीविलासाचें मराठी पद्यात्मक भाषान्तर. हा ग्रंथ लक्ष्मण गणेशशास्त्री लेले नासिककर मेघदूतकाव्याचें समवृत्त मराठी भाषांतर, पद्यमंजरी, पद्यमंजूषा, इ० काव्यांचे कर्ते, यांनी रचिला. पुणे येथे आर्यभूषण छापखान्यांत छापिला. ( भाषांतरकर्त्याने सर्व हक्क राखिले आहेत.) सन १९०३. किंमत बारा आणे.